एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

हार्दिक पांड्याची माघार...रोहित, विराट, बुमराहबाबत गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?, श्रीलंका दौऱ्याआधी घडामोड
हार्दिक पांड्याची माघार...रोहित, विराट, बुमराहबाबत गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
गार्डनमध्ये फिरण्यास मनाई होती, म्हणून...; युवा खेळाडूंनी रोहित शर्माची घेतली फिरकी, काय म्हणाले?
गार्डनमध्ये फिरण्यास मनाई होती, म्हणून...; युवा खेळाडूंनी रोहित शर्माची घेतली फिरकी
मिचेल स्टार्क...मिचेल स्टार्क..., स्टेजवर येताच चाहत्यांची घोषणाबाजी; रोहित शर्मा म्हणाला, मित्रांनो...
मिचेल स्टार्क...मिचेल स्टार्क,स्टेजवर येताच चाहत्यांची घोषणा; रोहित शर्मा म्हणाला, मित्रांनो...
श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज लग्नबंधनात अडकला; पहिला फोटो आला समोर

शुभमन गिलला कर्णधारपद कसं दिलं?, त्याला अनुभवही नाहीय; टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं परखड मत

हार्दिक पांड्याचं गुजरातमध्ये जोरदार स्वागत; चाहत्यांचा महापूर, गर्दी किती?, पाहा Photo

रिकी पाँन्टिंगने दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले; सौरव गांगुली सांभाळणार धुरा?

भारतातील मैदानात गुटखा-तंबाखूच्या जाहीराती बंद होणार?; केंद्रीय आरोग्य मंत्रालय मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Paris Olympics 2024: भारतीय खेळाडूंना विराट कोहलीचा खास मेसेज...; पॅरिस ऑलिम्पिकसाठी दिल्या शुभच्छा
भारतीय खेळाडूंना विराट कोहलीचा खास मेसेज...; पॅरिस ऑलिम्पिकसाठी दिल्या शुभच्छा
अर्जेंटिनाने रचला इतिहास , कोलंबियाचा पराभव करत कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

'आतापासून टेनिसमध्ये एकच राज्य करणार, तो म्हणजे अल्काराझ'; सचिन तेंडुलकरकडून कौतुक

केकेआरला सोडलं, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला; शाहरुख खान-गौतम गंभीरची भेट होताच काय घडलं?

'हॅलो, मी सायना नेहवालाचा नवरा...; पी. कश्यपने एमएस धोनीसमोर आपली ओळख सांगितली अन्...

अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याची हवा...; अभिनेत्री अनन्यासोबत थिरकला, सर्वांत जास्त चर्चेत असणारा Video
अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याची हवा; अनन्यासोबत थिरकला, सर्वांत जास्त चर्चेत असणारा Video
युवराज सिंहने जाहीर केली All Time Best XI; पाकिस्तानचा दिग्गज संघात, मात्र MS धोनीला स्थान नाही!
युवराज सिंहने जाहीर केली All Time Best XI;पाकिस्तानचा दिग्गज संघात, मात्र MS धोनीला स्थान नाही
पाकिस्तान भारतापुढे पुन्हा झुकले; चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत लवकरच मोठा निर्णय, टीम इंडियाचे सामने कुठे होणार?

Euro Cup Final 2024 England vs Spain:  स्पेनने यूरो कपचं पटकावलं जेतेपद, 2-1 ने मिळवला विजय; इंग्लंडचा 58 वर्षांचा दुष्काळ कायम
स्पेनने यूरो कपचं पटकावलं जेतेपद, 2-1 ने मिळवला विजय; इंग्लंडचा 58 वर्षांचा दुष्काळ कायम
विशाळगडाला अनधिकृत मशीद बांधकामापासून मुक्ती द्या; मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खरेदी केली टीम;  कोलकाताच्या लीगमध्ये करणार पदार्पण

शाहीन अफ्रिदीने भर मैदानात बाबर आझमला दिला धक्का; पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, Video

बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड; ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर, पाकिस्तानचा यादीत कितवा नंबर? 

40 हजारांहून अधिक चेंडूंचा मारा, 800 किमीचा रनअप; जेम्स अँडरसनने रचला भीमपराक्रम!

गौतम गंभीरची मागणी बीसीसीआयने फेटाळली?; टी. दिलीप पुन्हा फिल्डिंग कोच होण्याची शक्यता

ICC Champions Trophy 2025: 'टीम इंडिया पाकिस्तानात...'; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयचा नकार, वसीम अक्रमचं मोठं विधान
'टीम इंडिया पाकिस्तानात...'; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयचा नकार, वसीम अक्रमचं मोठं विधान
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget