एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IND vs ZIM: आज टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार; सामना कधी अन् कुठे बघाल?, जाणून घ्या A टू Z महिती
आज टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार; सामना कधी अन् कुठे बघाल?, जाणून घ्या A टू Z महिती
Team India T20 World Cup victory parade Live Updates : या संघाचा मला अभिमान, ही ट्रॉफी संपूर्ण देशाची - रोहित शर्मा
या संघाचा मला अभिमान, ही ट्रॉफी संपूर्ण देशाची - रोहित शर्मा
PM Narendra Modi Team India: टीम इंडियाची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?; फोटो अन् कॅप्शनने वेधलं लक्ष
टीम इंडियाची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?; फोटो अन् कॅप्शनने वेधलं लक्ष
टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत नरेंद्र मोदींनी मारल्या गप्पा; पाहा संपूर्ण Video
टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत नरेंद्र मोदींनी मारल्या गप्पा; पाहा संपूर्ण Video
बीसीसीआयचा मोठा निर्णय; टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली टीव्ही-मोबाईलवर पाहता येणार, कुठे आणि कसं बघाल?
टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली टीव्ही-मोबाईलवर पाहता येणार; कुठे अन् कसं बघाल?, जाणून घ्या
मुंबईकर रोहित अन् सूर्यकुमारचा दिल्लीत गणपती डान्स; बसमधून उतरताच धरला ठेका, फुगडीही घातली, Video
मुंबईकर रोहित अन् सूर्यकुमारचा दिल्लीत गणपती डान्स; बसमधून उतरताच धरला ठेका, फुगडीही घातली, Video
बॅग उघडली, ट्रॉफीला एकटक पाहिलं, हसले अन्...;  विमानाची चाकं भारताच्या भूमीला लागताच खेळाडूंनी काय केलं?
बॅग उघडली, ट्रॉफीला एकटक पाहिलं, हसले अन्...; विमानाची चाकं भारताच्या भूमीला लागताच खेळाडूंनी काय केलं?
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
गळ्यात विजयी मेडल...विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?; पाहा Video
गळ्यात विजयी मेडल...विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?; पाहा Video
Indian Team Live Update: जग जिंकलेली टीम इंडिया दिल्लीत दाखल; नरेंद्र मोदींना भेटून मुंबईत दाखल होणार
जग जिंकलेली टीम इंडिया दिल्लीत दाखल; पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून मुंबईत दाखल होणार
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमकं काय घडलं?
T20 World Cup 2024: जग जिंकलेली टीम इंडिया बार्बाडोसवरुन रवाना; उद्याच नरेंद्र मोदींची भेट घेणार; ठिकाण अन् वेळ ठरली!
जग जिंकलेली टीम इंडिया बार्बाडोसवरुन रवाना;उद्याच नरेंद्र मोदींची भेट घेणार; ठिकाण अन् वेळ ठरली
रोहित शर्मानंतर उपकर्णधार हार्दिक पांड्याही आला पुढे;टी-20 विश्वचषक ट्रॉफीसोबत खास फोटोशूट
रोहित शर्मानंतर उपकर्णधार हार्दिक पांड्याही आला पुढे;टी-20 विश्वचषक ट्रॉफीसोबत खास फोटोशूट
टीम इंडियाला मायदेशी आणण्यासाठी विशेष विमान बार्बाडोसला पोहोचलं; खेळाडूंसह पत्रकारही परतणार!
टीम इंडियाला मायदेशी आणण्यासाठी विशेष विमान बार्बाडोसला पोहोचलं; खेळाडूंसह पत्रकारही परतणार!
सूर्यकुमारने घेतलेल्या 'झेल'वरुन वाद...; पण बाऊंड्री लाईन मागे का घेतलेली?, जाणून घ्या यामागचं कारण!
सूर्यकुमारने घेतलेल्या 'झेल'वरुन वाद...; पण बाऊंड्री लाईन मागे का घेतलेली?, जाणून घ्या कारण!
मोठी बातमी: मुंबई पुन्हा एकदा थांबणार?; विश्वविजेत्या टीम इंडियाची ओपन डेकमधून विजयी मिरवणुकीची शक्यता
मुंबई पुन्हा एकदा थांबणार?; विश्वविजेत्या टीम इंडियाची ओपन डेकमधून विजयी मिरवणुकीची शक्यता
Team India: टीम इंडिया मायदेशी कधी दाखल होणार?; अखेर तारीख, ठिकाण अन् वेळ ठरली!
टीम इंडिया मायदेशी कधी दाखल होणार?; अखेर तारीख, ठिकाण अन् वेळ ठरली!
EURO Cup 2024 Romania vs Netherlands: रोमानियाविरुद्ध नेदरलँडचा 3-0 ने विजय; यूरो कप 2024 च्या उपांत्य फेरीत नेदरलँडचा प्रवेश
रोमानियाविरुद्ध नेदरलँडचा 3-0 ने विजय; यूरो कप 2024 च्या उपांत्य फेरीत नेदरलँडचा प्रवेश
वेगळीच फिल्डिंग लागलेली, मी रोहितकडे चेंडू फेकणार होतो, पण...; सूर्याने सांगितलं 'झेल'मागील रहस्य
वेगळीच फिल्डिंग लागलेली, रोहितकडे चेंडू फेकणार होतो, पण...; सूर्याने सांगितलं 'झेल'मागील रहस्य
IPL 2025 Mega Auction: आयपीएल 2025 चा मेगा लिलाव कधी अन् कुठे होणार?; नवीन अपडेट समोर, पाहा A टू  Z माहिती
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव कधी अन् कुठे होणार?; नवीन अपडेट समोर, पाहा A टू Z माहिती
रोहित-विराटपासून डेव्हिड वॉर्नरपर्यंत; 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर कोणी-कोणी निवृत्ती घेतली?
रोहित-विराटपासून डेव्हिड वॉर्नरपर्यंत; 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर कोणी-कोणी निवृत्ती घेतली?
Rohit Sharma On IPL: आयपीएललाही टाटा-बाय-बाय...?; टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान
आयपीएललाही टाटा-बाय-बाय...?; टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माचं मोठं विधान
Team India: रोहित-विराट आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार?; वरिष्ठ खेळाडूंबाबत जय शाह यांचं मोठं विधान
रोहित-विराट आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार?; वरिष्ठ खेळाडूंबाबत जय शाह यांचं मोठं विधान
Ritika Sajdeh Post For Rohit Sharma: 'मला खूप वाईट वाटलं...'; रोहित शर्माच्या निवृत्तीने पत्नी रितिका भावूक, पोस्टद्वारे सर्व बोलली
'मला खूप वाईट वाटलं...'; रोहित शर्माच्या निवृत्तीने पत्नी रितिका भावूक, पोस्टद्वारे सर्व बोलली
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget