एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात एकही सामना न खेळता तीन खेळाडूंनी 5 कोटी रुपये कमावले; राहुल द्रविड यांना किती रुपये मिळणार?
एकही सामना न खेळता तीन खेळाडूंनी 5 कोटी रुपये कमावले; राहुल द्रविड यांना किती रुपये मिळणार?
महिलेला गाडीखाली चिरडल्यानंतर मिहीरचा वडिलांना फोन, नंतर नॉट रिचेबल; गर्लफ्रेंडला मित्राच्या घरी जातो सांगून पळाला!
वरळी हिट अँड रन: महिलेला गाडीखाली चिरडल्यानंतर मिहीरचा वडिलांना फोन, नंतर नॉट रिचेबल
विराट कोहली अन् अनुष्का शर्मा कायमचे लंडनला शिफ्ट?; नेमकं प्रकरण काय?, जाणून घ्या
विराट कोहली अन् अनुष्का शर्मा कायमचे लंडनला शिफ्ट?; नेमकं प्रकरण काय?, जाणून घ्या
सिंधुदुर्गात भयावह परिस्थिती; घरांना पुराच्या पाण्याने वेढले, अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली!
सिंधुदुर्गात भयावह परिस्थिती; घरांना पुराच्या पाण्याने वेढले, अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली!
'आशिया कप'साठी टीम इंडियाची घोषणा...; 15 खेळाडूंचा समावेश, 19 जुलैपासून रंगणार स्पर्धा!
'आशिया कप'साठी टीम इंडियाची घोषणा...; 15 खेळाडूंचा समावेश, 19 जुलैपासून रंगणार स्पर्धा!
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं विधान
पाऊले चालती पंढरीची वाट...अजित पवार विठुमाऊलीच्या वारीत दंग; जनतेसाठी घातलं साकडं!
पाऊले चालती पंढरीची वाट...अजित पवार विठुमाऊलीच्या वारीत दंग; जनतेसाठी घातलं साकडं!
MS धोनीने साजरा केला वाढदिवस; सलमान खानची खास उपस्थिती, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
MS धोनीने साजरा केला वाढदिवस; सलमान खानची खास उपस्थिती, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
Euro Cup 2024: इंग्लंड अन् नेदरलँड यूरो कपच्या सेमीफायनलमध्ये भिडणार; स्पेनचा सामना फ्रान्ससोबत होणार
Euro Cup 2024: इंग्लंड अन् नेदरलँड यूरो कपच्या सेमीफायनलमध्ये भिडणार; स्पेनचा सामना फ्रान्ससोबत होणार
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
'मी आता फक्त दोन दिवस मंत्रालयात थांबणार...'; अजित पवारांनी सांगितला आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा प्लॅन
'मी फक्त दोन दिवस मंत्रालयात थांबणार';अजितदादांनी सांगितला आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा प्लॅन
Ind vs Zim 2nd T20: आज पुन्हा रंगणार भारत विरुद्ध झिम्बाब्वेचा टी-20 सामना; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?
आज पुन्हा रंगणार भारत विरुद्ध झिम्बाब्वेचा टी-20 सामना; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?
Ind vs Zim T20: 'अहंकाराला पायबंद बसला...'; टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शशी थरुर यांचं ट्विट
'अहंकाराला पायबंद बसला...';टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शशी थरुर यांचं ट्विट
रोहित, सूर्यकुमार, हार्दिकला थेट मंचावर बोलावलं; अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात काय घडलं?, Video
रोहित, सूर्यकुमार, हार्दिकला थेट मंचावर बोलावलं; अंबानींच्या संगीत सोहळ्यात काय घडलं?, Video
रोहित शर्मा, एमएस धोनीपासून हार्दिक पांड्यापर्यंत...; अंबानींच्या संगीत सोहळ्याला क्रिकेटपटूंची मांदीयाळी
रोहित, धोनीपासून हार्दिक पांड्यापर्यंत...; अंबानींच्या संगीत सोहळ्याला क्रिकेटपटूंची मांदीयाळी
IND vs ZIM 1st T20: झिम्बाब्वेविरुद्ध आज तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार?; कर्णधार शुभमन गिलने सांगितलं नाव
झिम्बाब्वेविरुद्ध आज तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार?; कर्णधार शुभमन गिलने सांगितलं नाव
Team India Celebration: झाडावर चढलेल्या चाहत्याला पाहून रोहित शर्मा अन् विराट कोहलीने काय केलं?; व्हिडीओची तुफान चर्चा
झाडावर चढलेल्या चाहत्याला पाहून रोहित शर्मा अन् विराट कोहलीने काय केलं?; व्हिडीओची तुफान चर्चा
वानखेडेवर चालताना टी-शर्ट हार्दिक पांड्याच्या हातावर येऊन पडलं; जसप्रीत बुमराह हसून हसून लोटपोट, नेमकं काय घडलं?
वानखेडेवर चालताना टी-शर्ट हार्दिक पांड्याच्या हातावर येऊन पडलं; बुमराह हसून हसून लोटपोट, Video
घरी गेल्यानंतर हार्दिक पांड्याने मेडल कोणाला दिले?; अखेर फोटो आला समोर, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस
घरी गेल्यानंतर हार्दिक पांड्याने कोणाला मेडल दिले?; फोटो आला समोर, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस
1983, 2007, 2011 साली विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाला BCCI कडून किती रुपये मिळाले?, पाहा A टू Z माहिती
1983, 2007, 2011 साली विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाला BCCI कडून किती रुपये मिळाले?
Paris Olympics 2024: नीरज चोप्राच्या नेतृत्वाखाली 28 खेळाडू सहभागी होणार; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज 
नीरज चोप्राच्या नेतृत्वाखाली 28 खेळाडू सहभागी होणार; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज 
टी-20 विश्वचषकानंतर ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकणार...; राहुल द्रविड यांनी नरेंद्र मोदींसमोर व्यक्त केला विश्वास
टी-20 विश्वचषकानंतर ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकणार...; राहुल द्रविड यांनी नरेंद्र मोदींसमोर व्यक्त केला विश्वास
EURO Cup 2024 Portugal vs France: फ्रान्सचा पोर्तुगालविरुद्ध दणदणीत विजय; पेनल्टी किकवर जिंकला सामना, उपांत्य फेरीत दाखल
फ्रान्सचा पोर्तुगालविरुद्ध दणदणीत विजय; पेनल्टी किकवर जिंकला सामना, उपांत्य फेरीत दाखल
125 Crore Prize Money Distribution: भारतीय संघामध्ये 125 कोटी रुपयांचे वाटप कसे होणार?; टॅक्स किती कापणार?, जाणून घ्या!
भारतीय संघामध्ये 125 कोटी रुपयांचे वाटप कसे होणार?; टॅक्स किती कापणार?, जाणून घ्या!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget