एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर बदलापूर अत्याचार प्रकरणाची फाईल बंद करण्याच्या हालचाली, पोलीस कोर्टात अबेटेड समरी मांडणार

Ind vs Ban: टीम इंडियाचे कानपूरमध्ये जोरदार स्वागत; रोहित शर्मा-विराट कोहलीने वेधलं चाहत्यांचं लक्ष
टीम इंडियाचे कानपूरमध्ये जोरदार स्वागत; रोहित शर्मा-विराट कोहलीने वेधलं चाहत्यांचं लक्ष
BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय; 3 खेळाडूंना वगळले, बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत कोणाला संधी?

बांगलादेशला धक्का; भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी दिग्गज खेळाडूला दुखापत

अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर होण्याआधी तळोजा कारागृहात काय काय घडलं?, वडिलांनी सर्व सांगितलं!

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना शर्मिला ठाकरेंकडून घसघशीत इनाम जाहीर, किती पैसे मिळणार?

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?

Lalbaugcha Raja: गिरगाव चौपाटीवर अंबानींनी दिलेला 20 किलो सोन्याचा लालबागचा राजाचा मुकूट काढतात तेव्हा...
गिरगाव चौपाटीवर अंबानींनी दिलेला 20 किलो सोन्याचा लालबागचा राजाचा मुकूट काढतात तेव्हा...
Ind vs Ban: रोहित शर्माचा भर मैदानात जादूटोणा?; बेल्स फिरवून ठेवल्या, मंत्रही फुंकला; व्हिडीओ व्हायरल
रोहित शर्माचा भर मैदानात जादूटोणा?; बेल्स फिरवून ठेवल्या, मंत्रही फुंकला; व्हिडीओ व्हायरल
1312 विकेट्स अन् 10 हजारांहून अधिक धावा; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात घातक जोडी कोणती?

अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण अपघात; खाजगी बस पुलाखाली कोसळली, 30 ते 40 प्रवासी जखमी

Ind vs Ban: टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्ध मोठा विजय; पण गौतम गंभीरच्या पोस्टची चर्चा, नेमकं काय म्हणाला?
टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्ध मोठा विजय; पण गौतम गंभीरच्या पोस्टची चर्चा, नेमकं काय म्हणाला?
'मॅच सुरु असताना माझ्याकडे बघतच नाही'; पत्नीच्या तक्रारीवर रविचंद्रन अश्विनची फिरकी, पाहा Video
'मॅच सुरु असताना माझ्याकडे बघतच नाही'; पत्नीच्या तक्रारीवर रविचंद्रन अश्विनची फिरकी, Video
'अंधेरीचा राजा'च्या विसर्जनावेळी समुद्रात तराफा बोट उलटली अन्...

WTC च्या फायनलसाठी टीम इंडियाचा दावा मजबूत; पहिलं स्थान कायम, पुन्हा ऑस्ट्रेलिया नशिबी येणार?

'भाई, कॅमेरा इधर है...', विराटचा इशारा अन् रोहित लगेच गंभीरच्या मागे लपला, गिलसह सर्वांना हसू अनावर, Video
'भाई, कॅमेरा इधर है...', विराटचा इशारा अन् रोहित लगेच गंभीरच्या मागे लपला, सर्वांना हसू अनावर
अश्विनला दूर ठेवू शकत नाही, पंतला पाहणे हा एक उत्तम अनुभव; विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo

India vs Bangladesh: भारताचा बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय; पंत, गिल, अश्विन, जडेजा चमकले, मालिकेत आघाडी
भारताचा बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय; पंत, गिल, अश्विन, जडेजा चमकले, मालिकेत आघाडी
श्रीलंका-न्यूझीलंडचा कसोटी सामना थांबवला; आता 5 नव्हे 6 दिवसांचा खेळ होणार, नेमकं कारण काय?

Ind vs Ban: विराट कोहलीने बांगलादेशला डिवचलं; नागीन डान्स करत मैदान गाजवलं, प्रेक्षकांनी काय केलं?, Video
विराट कोहलीने बांगलादेशला डिवचलं; नागीन डान्स करत मैदान गाजवलं, प्रेक्षकांनी काय केलं?, Video
IND vs BAN: भारत अन् बांगलादेशच्या कसोटी सामन्यावर पावसाचं संकट; टीम इंडियाचा खेळ बिघडणार?
भारत अन् बांगलादेशच्या कसोटी सामन्यावर पावसाचं संकट; टीम इंडियाचा खेळ बिघडणार?
Rishabh Pant: ऋषभ पंतचे झंझावाती शतक अन् गर्लफ्रेंड ईशाची पोस्ट; तीन शब्दांत सर्व बोलून गेली!
ऋषभ पंतचे झंझावाती शतक अन् गर्लफ्रेंड ईशाची पोस्ट; तीन शब्दांत सर्व बोलून गेली!
Ind vs Ban: बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे आव्हान; भारताकडून ऋषभ पंत अन् शुभमन गिलने मैदान गाजवले
बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे आव्हान; भारताकडून ऋषभ पंत अन् शुभमन गिलने मैदान गाजवले
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget