एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

IPL 2025: जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडणार?; हरभजन सिंगने केलेल्या विधानाने खळबळ
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडणार?; हरभजन सिंगने केलेल्या विधानाने खळबळ
युवराज सिंहने सांगितला 2008 मधील अभिनेत्रीसोबतचा किस्सा; नेटकरी संतापले, नेमकं प्रकरण काय?
युवराज सिंहने सांगितला 2008 मधील अभिनेत्रीसोबतचा किस्सा; नेटकरी संतापले, नेमकं प्रकरण काय?
IPL 2025: रोहित, विराटपासून धोनीपर्यंत...; फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार?, संभाव्य यादी आली समोर
रोहित, विराटपासून धोनीपर्यंत...; फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार?, संभाव्य यादी आ
Ind vs Ban: आज पुन्हा येरे येरे पावसा...?, चौथ्या दिवशी कानपूरमध्ये कसं असेल हवामान; सामना सुरु झाला तरी टीम इंडियाला नुकसान!
आज पुन्हा येरे येरे पावसा...?, चौथ्या दिवशी कानपूरमध्ये कसं असेल हवामान; सामना सुरु झाला तरी टीम इंडियाला नुकसान!
Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंनी स्वत: कबूल करुन टाकलं, ते बरं केलं'; एकनाथ शिंदेंचा घणाघात, नेमकं काय म्हणाले?
'उद्धव ठाकरेंनी स्वत: कबूल करुन टाकलं, ते बरं केलं'; एकनाथ शिंदेंचा घणाघात, नेमकं काय म्हणाले?
WTC Points Table: श्रीलंकेने शड्डू ठोकला, न्यूझीलंडचा पराभव करत WTCच्या फायनलमध्ये दावा; टीम इंडियाची वाढली चिंता
श्रीलंकेने शड्डू ठोकला, न्यूझीलंडचा पराभव करत WTCच्या फायनलमध्ये दावा; टीम इंडियाची वाढली चिंता
BCCIची एक चूक टीम इंडियाला महागात पडणार?; दुसरा कसोटी सामना रद्द झाल्यास WTC चं समीकरण काय?, समजून घ्या!
BCCIची एक चूक टीम इंडियाला महागात पडणार?; दुसरा कसोटी सामना रद्द झाल्यास WTC चं समीकरण काय?, समजून घ्या!
IPL 2025 Auction Rules: 18,14,11,18,14..., छप्परफाड पैसा; IPL मधील फ्रँचायझीने संघात कायम ठेवल्यास खेळाडू होणार मालामाल
18,14,11,18,14..., छप्परफाड पैसा; IPLमधील फ्रँचायझीने संघात कायम ठेवल्यास खेळाडू होणार मालामाल
Ind vs Ban: 'राजनाधी एक्सप्रेस' टीम इंडियाच्या ताफ्यात; BCCI ने केली गुपचूप तयारी, कोण आहे 22 वर्षीय मयंक यादव?
'राजनाधी एक्सप्रेस' टीम इंडियाच्या ताफ्यात; BCCI ची गुपचूप तयारी, कोण आहे 22 वर्षीय मयंक यादव?
IPL 2025 MS Dhoni: आयपीएलमध्ये 'माही' पुन्हा येणार, पण यंदा करोडो रुपयांचं नुकसान होणार; BCCI चा नियम एमएस धोनीला परवडणार?
IPLमध्ये 'माही' पुन्हा येणार, पण यंदा करोडो रुपयांचं नुकसान होणार; BCCIचा नियम धोनीला परवडणार?
IPL 2025: रोहित-विराटने नाराजी व्यक्त केलेल्या आयपीएलमधील 'Impact Player' नियमाचं काय होणार?;  BCCIने केलं जाहीर
रोहित-विराटने नाराजी व्यक्त केलेल्या आयपीएलमधील 'Impact Player' नियमाचं काय होणार?;  BCCIने केलं जाहीर
IPL मध्ये आता खेळाडूंची मनमानी चालणार नाही, अन्यथा थेट 2 वर्षांची बंदी; बीसीसीआयने उचललं मोठं पाऊल
IPLमध्ये आता खेळाडूंची मनमानी चालणार नाही, अन्यथा थेट 2 वर्षांची बंदी; BCCIने उचललं मोठं पाऊल
IPL 2025: 5 खेळाडूंचे रिटेन्शन, राइट टू मॅच कार्डपासून निलंबनापर्यंत...; IPL मध्ये नवे नियम, पाहा A टू Z माहिती
5 खेळाडूंचे रिटेन्शन, राइट टू मॅच कार्डपासून निलंबनापर्यंत...; IPL मध्ये नवे नियम, पाहा A टू Z माहिती
दोघं पदार्पण करणार, एक 3 वर्षांनी खेळणार; बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, गौतम गंभीरच्या मनात काय?
दोघं पदार्पण करणार, एक 3 वर्षांनी खेळणार; बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, गौतम गंभीरच्या मनात काय?
भयानक! मुशीर खानच्या गाडीचा अपघात; कारचा चुरडा, थोडक्यात बचावला, रुग्णालयात दाखल, Photo
भयानक! मुशीर खानच्या गाडीचा अपघात; कारचा चुरडा, थोडक्यात बचावला, रुग्णालयात दाखल, Photo
Ind vs Ban: टीम इंडियाचे खेळाडू मैदानात आले अन् काही मिनिटांत पुन्हा हॉटेलकडे निघाले; दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द
टीम इंडियाचे खेळाडू मैदानात आले अन् काही मिनिटांत पुन्हा हॉटेलकडे निघाले; दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द
Musheer Khan Accident: सरफराज खानच्या भावाचा भीषण अपघात; कार 4-5 वेळा उलटली, मुशीर खानसह वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु
सरफराज खानच्या भावाचा भीषण अपघात; कार 4-5 वेळा उलटली, क्रिकेटविश्वात खळबळ
Ind vs Ban: रोहित शर्माने एका निर्णयाने इतिहास रचला; तब्बल 60 वर्षांनंतर कानपूरमध्ये घडलं असं काही...
रोहित शर्माने एका निर्णयाने इतिहास रचला; तब्बल 60 वर्षांनंतर कानपूरमध्ये घडलं असं काही...
WTC फायनलचा मार्ग भारतासाठी सोपा; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूला दुखापत!
WTC फायनलचा मार्ग भारतासाठी सोपा; बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूला दुखापत!
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याच्या तयारीत; कोणत्या संघासोबत सुरु आहे चर्चा?
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याच्या तयारीत; कोणत्या संघासोबत सुरु आहे चर्चा?
बांगलादेशच्या चाहत्याला खरंच मारहाण झाली?; मैदानात काय घडलं?, पोलिसांनी सर्व सांगितलं!
बांगलादेशच्या चाहत्याला खरंच मारहाण झाली?; मैदानात काय घडलं?, पोलिसांनी सर्व सांगितलं!
Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
एन्काऊंटरच्या 20 दिवसांपूर्वी संजय शिंदेंची ठाण्यात बदली; मुंब्रा बायपासवरील कुख्यात स्पॉटवर अक्षय शिंदेचा शेवट
एन्काऊंटरच्या 20 दिवसांपूर्वी संजय शिंदेंची ठाण्यात बदली; मुंब्रा बायपासवरील कुख्यात स्पॉटवर अक्षय शिंदेचा शेवट
श्रेयस अय्यरने केली मुंबईत करोडोंची गुंतवणूक; आईसोबत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, किंमत किती?
श्रेयस अय्यरने केली मुंबईत करोडोंची गुंतवणूक; आईसोबत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, किंमत किती?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget