एक्स्प्लोर

वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo

Ind vs Ban:पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तब्बल 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला.

India vs Bangladesh

1/8
भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे.

2/8
भारतीय संघाने तब्बल 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली.

3/8
आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये रंगणार आहे.

4/8
भारताने बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 234 धावांत गडगडला.

5/8
बांगलादेशविरुद्धच्या या विजयानंतर सर्व खेळाडूंनी आनंद साजरा केला. रोहित शर्मा-विराट कोहली यांनी पहिले मिठी मारली.

6/8
अश्विन आणि जडेजाचं महत्वाचं योगदान राहिलं. त्यासोबतच पंत आणि गिलनेही मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे अश्विन, पंत आणि गिल सामना जिंकल्यानंतर एकमेकांना मिठी मारताना दिसले.

7/8
रविचंद्रन अश्विनने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स पटकावल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

8/8
सामना संपल्यानंतर घरचं मैदान असलेल्या अश्विनचं कुटुंब मैदानात उतरलं होतं. यावेळी अनेक भावूक क्षण पाहायला मिळाले.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Satyapal Malik on BJP : महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
Crime:  'देवमाणूस' बनत गर्भपात करताना रंगेहात पकडले, बोगस डॉक्टरचा अवैध धंदा उघड, पोलिसांनी डॉक्टरला ठोकल्या बेड्या
 'देवमाणूस' बनत गर्भपात करताना रंगेहात पकडले, बोगस डॉक्टरचा अवैध धंदा उघड, पोलिसांनी डॉक्टरला ठोकल्या बेड्या
Satara Accident : साताऱ्यात ट्रकने 10 वाहनांना उडवलं, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी
साताऱ्यात ट्रकने 10 वाहनांना उडवलं, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधवNilesh Rane on Vaibhav Naik : पुतळा पडण्यामागे वैभव नाईकांचा हात? नितेश राणेंचा सवालABP Majha Headlines : 05 PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMurji Patel Andheri East Vidhan Sabha : निवडणुकीच्या तयारीला लागा, भाजपचे मुरजी पडेलांना निर्देश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Satyapal Malik on BJP : महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
Crime:  'देवमाणूस' बनत गर्भपात करताना रंगेहात पकडले, बोगस डॉक्टरचा अवैध धंदा उघड, पोलिसांनी डॉक्टरला ठोकल्या बेड्या
 'देवमाणूस' बनत गर्भपात करताना रंगेहात पकडले, बोगस डॉक्टरचा अवैध धंदा उघड, पोलिसांनी डॉक्टरला ठोकल्या बेड्या
Satara Accident : साताऱ्यात ट्रकने 10 वाहनांना उडवलं, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी
साताऱ्यात ट्रकने 10 वाहनांना उडवलं, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी
Joe Biden forgets to introduce PM Modi : जो बायडेन विसरले पीएम मोदींचे नाव, व्हिडिओ व्हायरल; भाषणानंतर विचारले, आता कोणाला बोलवू? अधिकाऱ्यानं खुणावताच उभे राहिले मोदी
Video : जो बायडेन विसरले पीएम मोदींचे नाव; भाषणानंतर विचारले, आता कोणाला बोलवू? अधिकाऱ्यानं खुणावताच उभे राहिले मोदी
'अंधेरी पूर्व'वरून भाजप-सेनेत वाद? मुरजी पटेलांना तयारी करण्याचे भाजपचे निर्देश, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

Arvind Kejriwal : प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा; मोदींना 75 वर्षांचा नियम का लागू होत नाही? केजरीवालांचा भाजपवर घणाघात, मोहन भागवतांना 5 सव
प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा; मोदींना 75 वर्षांचा नियम का लागू होत नाही? केजरीवालांचा भाजपवर घणाघात, मोहन भागवतांना 5 सवाल
15 दिवसांत आचारसंहिता, त्यानंतर निवडणूक; सोलापुरातून अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Embed widget