एक्स्प्लोर
WTC च्या फायनलसाठी टीम इंडियाचा दावा मजबूत; पहिलं स्थान कायम, पुन्हा ऑस्ट्रेलिया नशिबी येणार?
WTC 2023-2025: भारताच्या विजयाचा आणि बांगलादेशच्या पराभवाचा फायदा श्रीलंका आणि इंग्लंडला झाला आहे.
WTC 2023-25 Points Table
1/11

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 अंतर्गत खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला.
2/11

चेन्नई कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.
3/11

टीम इंडिया आधीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती आणि आता या विजयासह संघाने भक्कम आघाडी घेतली आहे.
4/11

या सामन्यापूर्वी भारतीय संघ 68.52 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर होता आणि अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र भारताची टक्केवारी आता 71.67 झाली आहे.
5/11

ऑस्ट्रेलियाचा संघ 62.50 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
6/11

न्यूझीलंडचा संघ 50 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
7/11

भारताच्या विजयाचा आणि बांगलादेशच्या पराभवाचा फायदा श्रीलंका आणि इंग्लंडला झाला आहे.
8/11

श्रीलंकेचा संघ 42.86 टक्क्यांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
9/11

इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर असून त्यांच्या खात्यात 42.19 टक्के आहे.
10/11

बांगलादेशचा संघ या सामन्यापूर्वी 45.83 टक्केवारीसह चौथ्या स्थानावर होता, पण आता 39.28 टक्के गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
11/11

सातव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (38.89), आठव्या क्रमांकावर पाकिस्तान (19.05) आणि शेवटच्या म्हणजे नवव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज (18.52) आहे.
Published at : 23 Sep 2024 07:03 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















