एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

5 जणांसाठी काहीपण! आयपीएलच्या मेगा लिलावात सर्व रेकॉर्ड मोडणार; फ्रँचायझी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडणार

भारताचा संघ आमच्यापेक्षा...; पाकिस्तानला लोळवल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराचा टीम इंडियालाही इशारा

पंतप्रधानांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, घरभर दुडूदुडू धावणाऱ्या दीपज्योतीचे नरेंद्र मोदींकडून लाडच लाड

समुद्राचे पाणी खारट का असते रे भाऊ...; मीठ नेमकं येतं तरी कुठून?

पाकिस्तान संघाचा माजी प्रशिक्षक टीम इंडियाच्या ताफ्यात; चेन्नईत खेळाडूंना दिलं प्रशिक्षण

पुन्हा 'गंभीर' क्लास; टीम इंडियाचा सराव सुरु, रोहित, कोहलीसह मैदानात कोण कोण दिसले?, Photo's

सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन घेतले गणरायाचे दर्शन; पाहा Inside Photo's
सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन घेतले गणरायाचे दर्शन; Inside Photo's
पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने भारताच्या भुवनेश्वर कुमारचा 'ऑल टाईम रेकॉर्ड मोडला'; विक्रम रचला

Maharashtra Gas Leakage: अंबरनाथमध्ये वायूगळती, कंपनीत पाऊल ठेवताच दिसले केमिकलने भरलेले चंबू अन् उग्र दर्प
अंबरनाथमध्ये वायूगळती, कंपनीत पाऊल ठेवताच दिसले केमिकलने भरलेले चंबू अन् उग्र दर्प
कसोटी खेळण्यासाठी भारतात आले; 91 वर्षांनंतर अफगाणिस्तान अन् न्यूझीलंडसोबत नको ते घडले, इतिहासात नोंद

...अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट खाली बसले; सर्वांचे मन जिंकले, नेमकं काय घडलं?, पाहा Video

तब्बल 147 वर्षांनंतर पहिल्यांदाच घडणार; 58 धावा करताच विराट कोहली आणखी एक इतिहास रचणार

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत पोहचली; रोहित शर्मासोबत कोण कोण?

बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी चेंडूवरुन गोंधळ; SG, Duke अन् Kookaburra मध्ये नेमका फरक काय?
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी चेंडूवरुन गोंधळ; SG, Duke अन् Kookaburra मध्ये फरक काय?
टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशने जाहीर केला संघ; बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय

टीम इंडियाच्या फलंदाज-गोलंदाजांना नव्हे....; कसोटी मालिकेआधी बांगलादेशला सतावतेय वेगळीच चिंता!

कौन बनेगा करोडपतीमध्ये 40 हजारांसाठी टी-20 विश्वचषकाच्या संबंधित प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीय का?

एकदिवसीय विश्वचषकातून भारताची छप्परफाड कमाई; आजवरचे विक्रम मोडले, किती रुपये कमावले?

आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधीच 'मास्टरस्ट्रोक'; जय शाह यांनी घेतला मोठा निर्णय

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; रोहित-विराटची ICC क्रमवारीत झेप

'बाल्कनीत पेपर वाचण्याची सवय, पण फक्त चप्पल दिसली, खाली पाहिले तर वॉचमन...'; मलायकाच्या आईने डोळ्याने पाहिले ते सांगितले!

6,6,6,6,6,6,6....; कारयन पोलार्डने टोलावले सात षटकार, केकेआरला मिळवून दिला विजय, Video

आयसीसी टी-20 विश्वचषकाचा रंगणार थरार, भारत अन् पाकिस्तान पुन्हा भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget