एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ind vs Ban: टीम इंडियाचे कानपूरमध्ये जोरदार स्वागत; रोहित शर्मा-विराट कोहलीने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Team India: आता 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे दोन्ही संघ दुसऱ्या कसोटीत भिडतील.

Ind vs Ban

1/9
बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचे मंगळवारी कानपूरमध्ये आगमन झाले.

2/9
यावेळी विमानतळावर मोठ्या संख्येने चाहत्यांनी उपस्थित राहत भारतीय खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले.

3/9
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चेन्नई येथील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली.

4/9
आता 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे दोन्ही संघ दुसऱ्या कसोटीत भिडतील. हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, या सामन्यातील पहिल्या दोन दिवशी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

5/9
कानपूरमध्ये भारतीय संघाने कसोटीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. येथे भारताने एकूण 23 कसोटी सामने खेळताना 7 सामने जिंकले असून, 3 सामने गमावले आहेत. तसेच, 13 सामने बरोबरीत सोडवले आहेत.

6/9
बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध भारतात ठिकठिकाणी बांगलादेश क्रिकेट संघाचा विरोध होत आहे.

7/9
शुक्रवारपासून कानपूर येथे भारत-बांगलादेश कसोटी सामना रंगणार असून, 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेर येथे भारत-बांगलादेश यांच्यात टी-20 सामना रंगेल.

8/9
ग्रीन पार्कचा परिसर हा सेक्टर, झोन आणि सब-झोन अशा तीन विभागांत विभागला गेला असून, याचे नियंत्रण अनुक्रमे डीसीपी, एडीसीपी आणि एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविले आहे. तसेच, पोलिसांनी सोशल मीडियावरही लक्ष ठेवले आहे.

9/9
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप,  जसप्रीत बुमराह.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखतRohit Pawar on Ram Shinde : राम शिंदे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, विजयानंतर रोहित पवारांचा पहिला वारMahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Embed widget