एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

'भाई, एक फिल्डर इधर आएगा'; ऋषभ पंत बांगलादेशची फिल्डिंग सेट करतो तेव्हा...,Video एकदा बघाच!

मैदानातील चाहत्यांपासून रोहित, कोहली, संपूर्ण ड्रेसिंग रुमपर्यंत...; ऋषभ पंतच्या शतकानंतर सर्व भावूक

बाद नव्हता, तरीही कोहलीने DRS घेतला नाही; मैदान सोडताच रोहित शर्मा अन् अम्पायरच्या रिॲक्शनची चर्चा
बाद नव्हता, तरीही कोहलीने DRS घेतला नाही; मैदान सोडताच रोहित अन् अम्पायरच्या रिॲक्शनची चर्चा
क्रिकेटविश्वात मोठी उलटफेर; दक्षिण अफ्रिकेला लोळवत अफगाणिस्तानने पुन्हा इतिहास रचला

Ind vs Ban: फलंदाजीसाठी आल्यापासून बाद होईपर्यंत...शाकिब अल हसन 'काळा धागा' चघळताना दिसला; नेमकं कारण काय?
फलंदाजीसाठी आल्यापासून बाद होईपर्यंत...शाकिब अल हसन 'काळा धागा' चघळताना दिसला; नेमकं कारण काय?
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम

जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराजने धडाधड विकेट्स घेतल्या; नवख्या बॉलिंग कोचने काय केले?

Ind vs Ban: पहिले जसप्रीत बुमराह, मग आकाश दीप; बांगलादेशच्या 3 फलंदाजांची दांडी गुल, स्टम्प उडाले, Video
पहिले जसप्रीत बुमराह, मग आकाश दीप; बांगलादेशच्या 3 फलंदाजांची दांडी गुल, स्टम्प उडाले, Video
Ind vs Ban: दुसऱ्या दिवशी गणित बिघडले, टीम इंडियाचे फलंदाज झटपट बाद; भारताचा डाव 376 धावांवर गुंडाळला
दुसऱ्या दिवशी गणित बिघडले, टीम इंडियाचे फलंदाज झटपट बाद; भारताचा डाव 376 धावांवर गुंडाळला
बांगलादेशविरुद्ध पहिल्याच दिवशी आर. अश्विनने मोडले अनेक विक्रम; आता वर्षांनुवर्षे तोडणे कठीण

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 3 चूका नडल्या; रोहित, विराट, शुभमनचं कुठे चुकलं?

भारत अन् बांगलादेशचा कसोटी सामना पाहण्यात चाहते व्यस्त; दुसरीकडे संजू सॅमसनने केला कहर!

Ind vs Ban: टीम इंडियाला चुणूक लागलेली, विशेष सरावही केला; पण तो आला अन् कहर माजवला, कोण आहे हसन महमूद?
टीम इंडियाला चुणूक लागलेली, विशेष सरावही केला; पण तो आला अन् कहर माजवला, कोण आहे हसन महमूद?
ट्रॉली हलली, बाप्पा चालले, क्षणात डोळे टचकन ओले; लालबागचा राजा गावी निघाला, पाहा भावूक करणारे Photo
ट्रॉली हलली, बाप्पा चालले, क्षणात डोळे टचकन ओले; लालबागचा राजा गावी निघाला, भावूक करणारे Photo
'निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...'; लालबागच्या राजाची शेवटची आरती, मंडपातील कार्यकर्ते भावूक
निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...; लालबागच्या राजाची शेवटची आरती, मंडपातील कार्यकर्ते भावूक
विसर्जनासाठी चौपाटीवर जाणार आहात?; मुंबईकरांनो काळजी घ्या, समुद्रकिनाऱ्यावर दंश करणारे मासे!

युरोपीयन तरुणींची नीरज चोप्रासोबत फोटो काढण्यासाठी धडपड; सेल्फीनंतर नंबरही मागितला, Video

चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...

बाप्पा चालले गावाला! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
तेजस्वी यादव यांनी किती धावा केल्या, किती विकेट्स घेतल्या?; IPL मध्ये किती रुपयांची बोली लागली?, जाणून घ्या
तेजस्वी यादव यांनी किती धावा केल्या, किती विकेट्स घेतल्या?; IPL मध्ये किती रुपयांची बोली लागली?
IPL: आयपीएलमध्ये एकही षटकार मारला नाही; यादीत एका भारतीय खेळाडूचंही नाव

एका सामन्यात कॉमेंट्री करण्यासाठी किती रुपये मिळतात?; आकाश चोप्राने सांगितला चक्रावणारा आकडा

मनू भाकरची पोस्ट चर्चेत; नीरज चोप्रासोबतच्या लग्नाची पुन्हा एकदा रंगली चर्चा, नेमकं कारण काय?

वांद्रे-वरळी सी लिंकवर शर्यतीच्या नादात भीषण अपघात; आलिशान गाड्या एकमेकांना धडकल्या, Photo's

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget