एक्स्प्लोर

Virgo Weekly Horoscope 20 to 26 May 2024 : पैशांचा व्यवहार करताना जपून; आठवड्याच्या सुरुवातीलाच होणार धनहानी, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Virgo Weekly Horoscope 20 to 26 May 2024 : नवीन आठवडा कन्या राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Virgo Weekly Horoscope 20 to 26 May 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, मे महिन्यातला नवीन आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा कन्या राशीसाठी नेमका कसा असणार आहे? कन्या राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कन्या राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कन्या राशीचे प्रेमसंबंध (Virgo Love Horoscope)

तुमच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, तुमची लव्ह लाईफ एकदम रोमॅंटिक असणार आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. काही लोकांच्या नातेसंबंधांना कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. तसेच, ज्या तरूणांचं लग्न व्हायचं आहे त्यांना लवकरच शुभ वार्ता मिळू शकते. 

कन्या राशीचं करिअर (Virgo Career Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना खूप मेहनत घेण्याची गरज आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीला नक्की यश येईल. कला, संगीत, कायदा, आर्किटेक्चर, शैक्षणिक कार्यासंबंधित लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर नवीन कामाची सुरुवात करू शकता. जे लोक नोकरी बदलीचा विचार करताय त्यांना चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. 

कन्या राशीचं आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope) 

तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खूप सुख, शांती आणि समृद्धी येईल. ज्या कर्जाच्या ओझ्याखाली तुम्ही होता त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. नवीन खरेदी करायचा प्लॅन जर असेल तर तो तुम्ही पुढे त्याचा विचार करू शकता. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खूप सुख, शांती आणि समृद्धी येईल. नवीन खरेदी करायचा प्लॅन जर असेल तर तो तुम्ही पुढे त्याचा विचार करू शकता. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैशांशी संबंधित किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन ठिकाणांहून निधी मिळेल. 

कन्या राशीचे आरोग्य (Virgo Health Horoscope)

या आठवड्यात आरोग्याबाबत फारशी समस्या उद्भवणार नाही. परंतु महिलांना स्त्रीरोगविषयक आजारांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या आठवड्यात जास्त वेगाने गाडी चालवू नका. गर्भवती महिलांनी बाईक चालवणं टाळावं. जंक फूडचे सेवन टाळा. रोज योगा आणि व्यायाम करा. यामुळे तुमचं एकूणच आरोग्य सुधारेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Embed widget