एक्स्प्लोर
Astro Tips : 'या' 10 सवयी समाजात तुमची किंमत वाढवतील; पाहा ज्योतिषशास्त्राचे नियम
Astro Tips : समाजात वावरताना तुमची किंमत टिकून राहावी यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. या गोष्टी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
Astro Tips
1/10

कमी बोला - आयुष्यात जर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कमी बोललात तर समाजत तुमचा मान देखील तितकाच वाढतो.
2/10

'नाही' म्हणायला शिका - अनेकदा आपल्या आयुष्यात करो या मरो यांसारख्या परिस्थिती निर्माण होतात. अशा वेळी मनाला न पटणाऱ्या गोष्टींना 'नाही' म्हणायला शिका.
Published at : 04 Mar 2025 11:52 AM (IST)
आणखी पाहा























