एक्स्प्लोर

अवीट गोडीचं जांभूळ यंदा दिसेना, कोकणातील आकेरी बाजारपेठ जांभळाविना सुनीसुनी

जांभळाची कोकणातील सर्वात मोठी आकेरी बाजारपेठ सुनीसुनी झाली आहे. पीक अत्यल्प आल्याने जांभूळ उत्पादक शेतकरी, व्यापारी, जांभळावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना फटका बसला आहे.

सिंधुदुर्ग : कोकणातील सर्वात मोठी जांभूळ निर्यात करणारी बाजारपेठ जांभळाविना सुनीसुनी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील आकेरी गावात जांभळाची कोकणातील सर्वात मोठी बाजारपेठ आहेत. यावर्षी जांभूळ पीक अत्यल्प आल्याने जांभूळ उत्पादक शेतकरी, व्यापारी जांभूळवर प्रक्रिया करणारे उद्योग सर्वांना फटका बसला आहे. जांभूळ प्रक्रिया उद्योग बंद पडले तर शेतकरी आणि व्यापारी जांभूळ पीक न आल्याने हताश झाले आहेत. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कोकणात 10 ते 12 टक्के जांभूळ पीक आलं मात्र तेही पावसामुळे गेल्याने कोकणातील जांभूळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

सिंधुदुर्गात 200 ते 250 शेतकरी जाभूळाचं उत्पादक घेणारे शेतकरी आहेत. कुडाळ तालुक्याच्या पूर्वेस अगदी हद्दीवर आणि सावंतवाडी तालुक्याच्या प्रारंभाला हे गाव आहे. जांभूळ पिकाच्या उत्पादनाबरोबरच जांभळाच्या निर्यातीसाठी आकेरी गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. कोकणातील आकेरी गावातील या बाजारपेठेतून मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव या मोठ्या बाजारपेठेत जांभूळ निर्यात केली जायची. मात्र यावर्षी जांभूळ पीक न आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू उत्पादनाबरोबरच जांभळातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. सिंधुदुर्गात कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात जांभूळाचं उत्पादन घेतलं जातं. परंतु या पिकावर आता निसर्गानेही आपली वक्रदृष्टी वळवली आहे. यंदा जांभळाचे उत्पादन अतिशय कमी झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यातून होणारी जांभळाची निर्यात मंदावली आहे.

White Jamun : इंदापुरातील शेतकऱ्याची पांढऱ्या जांभळाची शेती, प्रतिकिलो 400 रुपयांचा दर

जांभूळ हे मधुमेहावर गुणकारी असून जांभूळाचं फळ, बी, झाड सगळंच गुणकारी आहेत. नैसर्गिकरित्या पिकवलं जाणार जांभूळ हे एकमेव फळ आहे. ज्यावर कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नाही. तसंच जांभूळावर प्रक्रिया करुन वाईन देखील बनवली जाते. तर रंगासाठी सुद्धा उपयोग केला जातो. जांभूळपासून ज्यूस, सरबत, जांभूळ पोळी, पल्प तर बियांपासून चूर्ण तयार केलं जातं. जांभूळ पिकामध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मात्र यावर्षी जांभूळ नसल्याने या सर्वांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची संधी चुकवू नका
सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची शेवटची संधी
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 08 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सDelhi Vidhan Sabha Election : आप तिसऱ्यांदा सत्तेत की भाजप रोखणार 'आप'चा रथ? Special ReportSpecial Report Sambhajinagar : प्रतिष्ठेसाठी नात्याचा कडेलोट, संभाजीनगरात सैराट प्रकरणTorres Company Scam : पैशांची आस गुंतवणूकदारांना चुना; Torres Scam ची इनसाडईड स्टोरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची संधी चुकवू नका
सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची शेवटची संधी
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
Embed widget