ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 08 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 08 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
बुलढाण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती, ५२ वर्षीय वसतिगृह अधीक्षकाचा बारा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, शासकीय वसतिगृहांची सुरक्षा ऐरणीवर
भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची चिन्हे, सांख्यिकी मंत्रालयाचा अंदाज.. रिझर्व्ह बँकेने वर्तवलेला अंदाज गाठणंही दूसर
जन-गण-मन नव्हे तर वंदे मातरम् हेच आपलं राष्ट्रगीत हवं, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानं वाद उफाळण्याची शक्यता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९ स्वयंसेवकांना जन्मठेप, केरळच्या थलसेरी न्यायालयाने सुनावली शिक्षा, ३ ऑक्टोबर २००५ रोजी झाली होती सीपीआय कार्यकर्त्याची हत्या.....
महापालिका, नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरच्या गावांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन...राज्यभरामध्ये १०० ग्रोथ सेंटर समिती तयार करणार...
तब्बल ५ महिन्यांनंतर कोल्हापुरातील विशाळगड पर्यटकांसाठी खुला, पर्यटकांना नियम व अटी घालून प्रशासनाने दिली परवानगी, ३१ जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी पाच दरम्यान विशाळगडावर जाता येणार.