एक्स्प्लोर

Torres Company Scam : पैशांची आस गुंतवणूकदारांना चुना; Torres Scam ची इनसाडईड स्टोरी Special Report

मुंबई आणि नवी मुंबईमध्ये एका कंपनीनं हजारो रुपयांच्या परताव्यांचं अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. टोरस नावाच्या या कंपनीनं आपल्या मुख्य आऊटलेटसह इतर सर्व शाखांना टाळं लावलंय. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडालेयत. हिऱ्यामध्ये गुंतवणूक करुन महिन्याला ४४ टक्क्यांपर्यंत रिटर्न्सच्या आमिषाला हे सगळे गुंतवणूकदार बळी पडले. पाहूयात नेमकं काय घडलंय..

हे ही वाचा

: वाढत्या लोकसंख्येमुळे जी गावं महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद हद्दीत नाहीत अशा गावांच्या समस्या निवारण करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून त्यामध्ये सात सदस्यांचा समावेश आहे. या गावांना शहरी भागामध्ये समाविष्ट करण्यासाठी आणि शहरी भागाप्रमाणे सोयी सुविधा देऊन त्यांचा शहरी चेहरा करण्यासाठी ही समिती काम करेल. 

राज्यातील महानगरपालिका क्षेत्राबाहेर असलेल्या आणि नगरपालिका किंवा ग्रामपंचायत हद्दीत अंतर्भुत न झालेल्या त्रिशंकू क्षेत्राच्या समस्यांबाबत समिती गठीत करण्यात आली आहे. या गावांच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी राज्यभरामध्ये 100 ग्रोथ सेंटर समिती तयार करणार येणार आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Rathod On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंशी आजही चांगले संबंध,त्यांचे आजही फोन येतात

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज

Bhushi Dam : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले, पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना
पर्यटनासाठी आले अन् जीव गमावला, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले
मुंबईत 60 वर्षीय पतीने 53 वर्षीय पत्नीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ही संपवले जीवन
मुंबईत 60 वर्षीय पतीने 53 वर्षीय पत्नीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ही संपवले जीवन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Rathod On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंशी आजही चांगले संबंध,त्यांचे आजही फोन येतातNilesh Rane Chiplun Speech : धनुष्यबाण,लाल दिवा ते वैरी; निलेश राणेंचं तुफानी भाषणFrench Open Champion | 21 वर्षीय कोको गॉफने जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपदNilesh Rane : भीतीपोटी ते एकत्र येणार असतील तर..., निलेश राणे यांची खोचक प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
लहान मुलाने उलटी केली; तुळजाभवानी मंदिरातील दर्शन रांगेत भाविकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज
Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज
Bhushi Dam : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले, पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले, पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना
पर्यटनासाठी आले अन् जीव गमावला, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुशी डॅममध्ये दोघे बुडाले
मुंबईत 60 वर्षीय पतीने 53 वर्षीय पत्नीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ही संपवले जीवन
मुंबईत 60 वर्षीय पतीने 53 वर्षीय पत्नीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ही संपवले जीवन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार

Chandrahar Patil : ....म्हणून सरकारसोबत जातोय, अखेर चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र
लोकसभेचा निकाल लागून एक वर्ष पूर्ण होताच चंद्रहार पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र
मी कधीही नापास होऊ शकत नाही, आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात; संजय राठोडांचा खळबळजनक दावा

विकेंड गाठून महाबळेश्वरला गेले, शेकडो पर्यटक रस्त्यावरच अडकले, तासन् तास वाहनं एकाच जागेवर, Photos

Embed widget