एक्स्प्लोर
Advertisement
Special Report Sambhajinagar : प्रतिष्ठेसाठी नात्याचा कडेलोट, संभाजीनगरात सैराट प्रकरण
Special Report Sambhajinagar : प्रतिष्ठेसाठी नात्याचा कडेलोट, संभाजीनगरात सैराट प्रकरण
छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली. प्रेम प्रकरणातून मुलीच्या सख्ख्या चुलत भावानेच १७ वर्षांच्या बहिणीला दोनशे फूट डोंगरावरून खाली ढकललं. आणि तिची हत्या केली. संभाजीनगरमधल्या सैराट स्टाईल गुन्ह्यांची ही वाढती प्रकरणं खरोखरच चिंतेत टाकणारी आहेत. पाहूयात याचा आढावा घेणारा हा रिपोर्टगराच्या शेजारी असलेल्या मैदानात क्रिकेट स्पर्धेसाठी कॅमेरे लावण्यात आले होते पोलीस तपासात त्यातल्याच एका कॅमेऱ्यात हा आरोपी दिसला...आरोपी ऋषिकेश सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे पण गेल्या काही वर्षात संभाजीनगरमधला क्राईम रिपोर्ट पाहता सैराट स्टाईल गुन्ह्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे...
महाराष्ट्र
Special Report Sambhajinagar : प्रतिष्ठेसाठी नात्याचा कडेलोट, संभाजीनगरात सैराट प्रकरण
Torres Company Scam : पैशांची आस गुंतवणूकदारांना चुना; Torres Scam ची इनसाडईड स्टोरी Special Report
Salman khan Home Bulletproof Glass : बॉलिवूडच्या टायगरला 'बुलेटप्रूफ' कवच Special Report
MNS च्या Mahayuti तल्या एन्ट्रीला शिंदेंकडून ब्रेक? भाजप मनसेला दत्तक घेणार? Special Report
Dhananjay Munde : धंनजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा, वाढता विरोध तरी दादा पाठिशी Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement