एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : हुक्का पार्लरबंदीसाठी राज्य सरकार कायदा करणार
राज्यातील हुक्का पार्लरवर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचं विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं.
मुंबईतील कमला मिलमधील पबमध्ये तीन महिन्यांपूर्वी लागलेली आग आणि त्यात गेलेल्या 14 जणांच्या बळींमुळे हुक्का पार्लरचा विषय ऐरणीवर आला होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर व राज्यातील इतर शहरांमध्ये भूछत्रांसारखे हुक्का पार्लर सुरु असल्याचंही सरकारला आढळून आलं.
या हुक्का पार्लरमुळे राज्यातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर व्यसनाला बळी पडत असल्यामुळे सरकारने हे विधेयक आणण्याचा निर्णय घेतला होता. सध्या हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी कोणताही कायदा अस्तित्त्वात नाही.

निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement