एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : शनिवार वाड्यावर आता खाजगी कार्यक्रमांना बंदी, पालिकेचा निर्णय
शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय घेतलाय.
या पुढे फक्त महापालिका आणि शासकीय कार्यक्रमचं शनिवार वाड्यावर होतील. प्रशासनाचा हा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य व्हावा लागेल. सत्ताधारी भाजप या निर्णयाच्या बाजुने आहे. सध्या अडीच हजार रुपयांमधे शनिवार वाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्यानं मिळतो. मात्र कार्यक्रमांनंतर होणारी अस्वच्छता , पर्यटकांची होणारी गैरसोय यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाच म्हणणं आहे. 31 डिसेंबरला शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेनंतर शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा विचार सुरु झाला आणि आज महापालिकेने वृत्तपत्रांमधुन तशी जाहिरात दिली.

महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement