एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sangli : द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत, अवकाळीमुळे द्राक्षाचे घड कुजण्यास सुरुवात ABP Majha
Sangli : द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत, अवकाळीमुळे द्राक्षाचे घड कुजण्यास सुरुवात ABP Majha
राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजावर उपासमारीची वेळ आलीय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकटांचा डोंगर उभा ठाकलाय. अवकाळी पावसामुळे आता द्राक्षाच्या घडात कुज होऊ लागलीय . त्यामुळे हे घड द्राक्षे मजुरांच्या कडून काढून ओढ्यात टाकण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांच्या वर आली आहे. तासगाव तालुक्यातील खुजगाव येथील शेतकरी महेश पाटील या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेला अवकाळीचा फटका बसल्यामुळे द्राक्ष बागेतील द्राक्ष काढून ओढ्यात टाकावी लागत आहेत.
त्यामुळे आता जगायचं तरी कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

सांगली
![Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/2bc372a3693471c60d70bd5617c84c341719124934389719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील
![Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/e8f54f32919a6659fd50afcf0b23f0d71718426531046718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार
![Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/9f0874b36d785f701b78c4e64e4028f91718337167094718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर
![Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/557dd39cc0fabaa8a33ac2da7a6379541718335925629718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज
![Sangli Fake Currency ; तुमच्या खिशातही बनावट नोट? 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/5f5d68c11ce0ddd19378348546d7ea7a171824880862390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sangli Fake Currency ; तुमच्या खिशातही बनावट नोट? 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion