एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar Meet VijaySingh Mohite Patil : शरद पवार, सुशीलकुमार शिंदेंनी घेतली मोहिते पाटलांची भेट
सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे निवडणूक लढवत आहे. या डिनर डिप्लोमसीमुळे माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत समन्वय वाढणार आहे. सुरुवातीपासून विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते शरद पवार यांच्याकडे जाण्यामुळे माढा, सोलापूर या दोन्ही जागा भाजप गमावणार असल्याचा दावा केला होता.
राजकारण
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
Nagpur Umred Vidhan Sabha : नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामने
Nana Patekar Ganpati : बाप्पाचं दर्शन ते एकत्र जेवण...Ajit Pawar - Devendra Fadnavis नानांच्या घरी
Sanjay Patil On Vishal Patil : पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, विशाल पाटलांवर संजय पाटलांची टीका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement