एक्स्प्लोर
Advertisement
Petrol Diesel Price In Mumbai : मुंबईत पहिल्यांदाच पेट्रोल शंभरीपार
महाराष्ट्रातील अनेक भागात पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर मुंबईत देखील पेट्रोलचे दर शंभरी पार गेल्याचं दिसतंय. मुंबईत आज पेट्रोल 23 पैशांनी वधारलं आहे. कालपर्यंत 99.81 रुपये पेट्रोलचे दर होते. आज मुंबईत 100.04 रुपये दराने पेट्रोल ग्राहकांना खरेदी करावं लागतं आहे. डिझेलचे भाव देखील 31 पैशांनी वाढले असून डिझेल 91.97 रुपये दराने आता खरेदी करावे लागणार आहे. एकीकडे कोरोना, लॉकडाऊनची झळ सामान्यांना बसत असताना दुसरीकडे महागाईने देखील सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.
मुंबई
Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायर
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदावर आयसीयूमध्ये उपचार, चाहत्यांसाठी गोविंदाचा ऑडिओ मेसेज
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू
Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..
Mumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 30 Sep 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नाशिक
करमणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion