एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : 'द रॉयल ऑपेरा हाऊस'मध्ये नाट्य महोत्सवाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद
मुंबईतल्या प्रसिद्ध 'द रॉयल ऑपेरा हाऊस'मध्ये पहिल्यांदाच मराठी नाटकांचा महोत्सव पार पडतोय. गुरुवारी या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला... यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, ऑपेरा हाऊसचे संचालक आशिष जोशी आणि कला संग्राहक असद लालजी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं... ...'38 कृष्णा व्हिला' आणि 'काळी राणी' या दोन नाटकांनी या महोत्सवाला सुरुवात झाली... चार दिवसांच्या या महोत्सवात मराठीतली दर्जेदार नाटकं रसिकांना अनुभवता येतील….. दोन दिवसातच या महोत्सावाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे....
मुंबई
Mumbai : शिंदे आणि फडणवीसांच्या हस्ते कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण
Sitaram Yechury Dies At 72 : माकप नेते सिताराम येचुरी यांचं निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरच श्वास
Coastal Road News : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण; काय प्रतिक्रिया दिली?
Coastal Road- Sea Link : नव्या पुलाची वांद्रेकडे जाणारी मार्गिका आजपासून खुली होणार
Raj Thackeray Thane :राज ठाकरेंची ठाण्यातल्या विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
भारत
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement