एक्स्प्लोर
Advertisement
Ganpat Gaikwad on Eknath Shinde : 'मुख्यमंत्र्यांकडून भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण' : गणपत गायकवाड
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदरासंघात शिवसेना-भाजप यांच्यात अंतर्गत वाद पाहायला मिळतोय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलाय. मनसे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा याच आशयाचं वक्तव्य केलं होत. त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देताना कल्याण पूूर्वचे आमदार गणपत गायवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केल्याचा आरोप केलाय.
मुंबई
Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Mumbai Rain Updates : वादळी वारे, विजांच कडकडाट; मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस
Ratan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEO
Ratan Tata Successor : रतन टाटांच्या निधनानंतर रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण?
Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement