एक्स्प्लोर
Advertisement
Vinayak Mete Death : कळंबोलीतील चार सीसीटीव्हीच्या मदतीने 'त्या' ट्रकचा शोध घेणार
Vinayak Mete Death : शिवसंग्राम संघटेनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालंय... मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ हा अपघात झालाय... अपघातानंतर त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मेटे यांचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांनी सांगितलं. विनायक मेटे आपले सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. सध्या पार्थिव विनायक मेटे यांच्या वडाळा इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे... इथे काही काळ अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल आणि त्यानंतर ते बीडकडे रवाना होणार आहे. उद्या दुपारी ४ वाजता मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत...
महाराष्ट्र
Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUT
Devendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणा
Devendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!
BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra New CM : महायुती दुपारी साडे तीन वाजता सरकार स्थापनेचा दावा करणार : मुनगंटीवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement