एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ravikant Tupkar : सरकारने बळाचा वापर केल्यास रक्तपात होईल -रविकांत तुपकर
Ravikant Tupkar : सरकारने बळाचा वापर केल्यास रक्तपात होईल - रविकांत तुपकर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आज मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. सोमाठणा या गावात सध्या तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. रविकांत तुपकर आज बुलढाणा आणि नंतर शेकडो वाहनं आणि हजारो शेतकऱ्यांसह मुंबईकडे निघणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रालय ताब्यात घेण्याच्या इशाऱ्याचा पार्श्वमीवर पोलिसांनीही मोठा बंदोबस्त सोमाठणा गावापासून बुलढाण्यापर्यंत ठेवला आहे. दरम्यान,
सरकारने बळाचा वापर केल्यास रक्तपात होईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला. तसंच काहीही करुन मंत्रालय ताब्यात घेणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. तुपकरांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी...
महाराष्ट्र
![Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/16/df61827923a2802618cd14aa9f7130311721102149783976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
![ABP Majha Headlines : 01 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/16/2606175e79033816e05a24c6d84af7871721115665323977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 01 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Sudhir Mungantiwar PC | 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना क्लीनचीट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/16/c2c5a1e5ef7abedbfdc37029ea0a15dd1721115133397977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sudhir Mungantiwar PC | 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना क्लीनचीट ABP Majha
![Hiraman Khoskar | हिरामण खोसकर यांनी विधान परिषदेत कोणाला मतदान केलं? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/16/ab9523c0777268c18842bf2c56dd55501721114731350977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hiraman Khoskar | हिरामण खोसकर यांनी विधान परिषदेत कोणाला मतदान केलं? ABP Majha
![TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट Top 50 News ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/16/67a02c9b0bf09cde0389ac90074d078b1721114303333977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट Top 50 News ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बॉलीवूड
करमणूक
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion