एक्स्प्लोर

Maharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 1 सप्टेंबर : ABP Majha : 7 PM

Maharashtra Rain Superfast : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 1 सप्टेंबर : ABP Majha : 7 PM

ही बातमी पण वाचा

Hingoli: हिंगोलीत पावसाचा कहर, पुरात 9 जण अडकले, बचाव पथकासह हेलिकॉप्टरला पाचारण, उपजिल्हाधिकाऱ्यांचं मंत्रालयाला पत्र 

Hingoli flood: मराठवाड्याला हवामान विभागाने अलर्ट दिल्यापासून हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. हिंगोलीत झालेल्या मुसळधार पावसाने पूर परिस्थिती ओढवली असून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नऊ जण अडकले आहेत. जिल्हास्तरावरील बचाव पथक गावात गेले असले तरी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. यासाठी एसडीआरएफ चे पथक व हेलिकॉप्टर तात्काळ पाठवण्यात यावे असे पत्र हिंगोली उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयाला पाठवलंय.   

काल रात्रीपासून हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून सावरखेडा येथे चार, औंढा येथे तीन तसेच हिंगोलीत तीन नागरिक अडकले आहेत. जिल्हास्तरावरील पथकाने शोध घेतला असता तरी पूर परिस्थिती पाहता जिल्हा करता बचाव पथकासह हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे. 

स्कूलबस पाण्याखाली, घरात गुडघाभर पाणी 

हिंगोलीत पावसाने चांगलीच दणादण उडवली असून स्कूलबस पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. नद्या नाले ओढे ओसंडून वाहत आहेत. रस्त्यावर प्रचंड पाणी साठल्याने रस्ते दिसेनासे झाले आहेत. जिल्ह्यात नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून बचाव पथक तसेच प्रशासन पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढणे अवघड होऊन बसलंय. नदी, नाल्यांना पूर आल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. या भागात परिस्थिती गंभीर असून नुकसान पाहणीसाठी प्रशासनाकडून आढावा घेतला जातोय.

महाराष्ट्र व्हिडीओ

NandKumar Gorule on Anand Dighe : लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना, माफी तर मागूच नका
NandKumar Gorule on Anand Dighe : लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना, माफी तर मागूच नका

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Edible Oil : सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ
सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
Mukhyamantri Yojanadoot गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

NandKumar Gorule on Anand Dighe : लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना, माफी तर मागूच नकाBhigyan Kundu Under19 Cricket : अभिग्यान कुंडूची भारताच्या अंडर 19 संघात निवडRamdas Kadam : मोहम्मद पैगंबराबद्दल रामगिरी महाराजांनी केलेलं वक्तव्य निषेधार्ह : रामदास कदमKolkata Case : कोलकातामधील हत्याप्रकरणी आरजी कार काॅलेजचे प्राचार्य संदीप घोषला अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Edible Oil : सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ
सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या, शिंदेंना जिव्हारी; शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
Mukhyamantri Yojanadoot गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
गुडन्यूज! मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; लगेच पाहा, 10 हजार दरमहा
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
महायुतीत शीतयुद्ध... सुनील तटकरे 288 जागा मागतीलच; शिवसेना शिंदेंच्या आमदाराने लगावला टोला
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले
Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
Chandrakant Patil: सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
सगेसोयरेचा कायदा 2017 सालीच लागू, देवेंद्रजींनी केला; मंत्री चंद्रकांत पाटलांचा बार्शीतून दावा
Embed widget