एक्स्प्लोर

Madhya Pradesh Love Crime | प्रेयसीची हत्या, दहा महिन्यांनी फ्रिजमध्ये आढळला मृतदेह Special Report

Madhya Pradesh Love Crime | प्रेयसीची हत्या, दहा महिन्यांनी फ्रिजमध्ये आढळला मृतदेह Special Report

प्रेमाच्या अथांग समुद्रात बुडालेली श्रद्धा वालकर तुम्हाला आठवते? याच प्रेमात तिला धोका मिळाला. तिच्या प्रेमाचे ३५ तुकडे झाले.. या घटनेचा विसर पडत नाही तोवर अशीच आणखी एक धक्कादायक घटना घडलीये. मध्यप्रदेशच्या देवासमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या केलीये. तब्बल दहा महिन्यांनंतर प्रेयसीचा मृतदेह सापडला तो ही फ्रीजमध्ये.. लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच राहणाऱ्या या जोडप्यात नेमकं कशावरुन बिनसलं? प्रियकराने थेट प्रेयसीचा गळा का घोटला? जाणून घेऊया या रिपोर्टमधून..लिव्ह इन रिलेशनशिप  आणि हत्या  एखाद्या क्राईम सिरियलचा सीन वाटावा अशी घटना मध्य प्रदेशच्या देवास मध्ये घडलीये.  ((घराचे व्हिज्युअल्स))  वर्षभरापूर्वी या घरात एक जोडपं राहत होतं  इतरांसाठी ते दोघं पती पत्नी होते  पण खरं तर ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते..   संजय आणि प्रतिभा   दोघांनीही लग्न न करता इथे संसार थाटला होता  पण प्रतिभाला आता खरा खुरा संसार थाटायचा होता  त्यासाठी तिने संजयकडे तगादा लावला  पण तिच्या गळात मंगळसूत्र घालण्याऐवजी  त्याने तिचा गळा घोटला  वॉकथ्रू-((घराच्या समोर केलेला मला विचारा कुठून लावायचा ते))  मार्च २०२४ मध्ये प्रतिभाची हत्या केल्याचा अंदाज आहे  तब्बल दहा महिने प्रतिभाचा मृतदेह फ्रिजमध्ये सडत होता.   तर दुसरीकडे सर्वांशी हसून खेळून राहणारी प्रतिभा  एकाएकी गेली कुठे असा प्रश्न तिच्या शेजाऱ्यांना पडला होता..  बाईट- शेजारचीचा बाईट  या घटनेनंतर श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण झाली  तेव्हाही लिव्ह इन मधल्या प्रेमाचा  हा असाच शेवट झाला होता  लिव्ह इन रिलेशनशिपला कोर्टाने जरी मान्यता दिली असली  तरी समाजात अजूनही या नात्याला म्हणावं तसं स्विकारलं जात नाही  त्यात जर अशा घटना घडणार असतील  तर या नात्याला स्विकारणं  आणि समाजात या नात्याला स्थान मिळणं  कठीण आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Madhya Pradesh Love Crime | प्रेयसीची हत्या, दहा महिन्यांनी फ्रिजमध्ये आढळला मृतदेह Special Report
Madhya Pradesh Love Crime | प्रेयसीची हत्या, दहा महिन्यांनी फ्रिजमध्ये आढळला मृतदेह Special Report

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Madhya Pradesh Love Crime | प्रेयसीची हत्या, दहा महिन्यांनी फ्रिजमध्ये आढळला मृतदेह Special ReportBhau Torsekar Majha Katta | भाजप हरेल तेव्हा मोदींचं काय? मोदी भक्त भाऊ तोरसेकर 'माझा कट्टा'वरJob Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget