एक्स्प्लोर

Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊत

Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊत
 महाराष्ट्र धोकादायक लोकांच्या हातात गेलाय शिंदे आणि त्यांचे लोक ईडी, सीबीआयच्या भितीने पळून गेलेत अशा राजकारणाला वैश्येचं राजकारण असं बाळासाहेब म्हणायचे महाराष्ट्रात दोन विठोबा.. एक मातोश्रीवर दुसरा पंढरपुरात  काल मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री आहेत.. पुढे ते सुद्धा राहणार नाहीत पुढला उपमुख्यमंत्री होणार आहे.. तो पण त्यांच्या पक्षातून   शिंदेंच्या भाषणाकडे लक्ष गेऊ नका.. ते पेपरतरी वाचतात का   शहा, मोदी महाराष्ट्राचे शत्रू त्यांची लाचारी पत्कारणं म्हणजे अफजल खानाच्या दरबारात जाऊन मुजरे मारण्यासारखं आहे  उदय सामंतांना आव्हान आहे.. तुमचे लोक आधी सांभाळा.. स्वताला सांभाळा. मला तोंड उघडायला लावू नका..  आमच्याकडचा गाळ निघून गेलाय..  पैसा फेके तमाशा देखो..  आम्ही सत्तेसाठी जन्मलो नाही..  बेईमान लोक येतात.. जातात..    ऑन बावनकुळे हे तेच ना ज्यांनी 600 कोटींचा भुखंड एक रुपयाला घेतला.. हे तेच गृहस्थ.. ईडी कुठे आहे.. राज्य लुटणाऱ्यांना पाठीशी घालता हा कसला बालिश पणा ते कोण आहेत..   ऑन कर्ज माफी भाजपच्या जाहीरनाम्यात 3 लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचं वचन दिलं आहे ज्यांनी त्यांना मतदान केलं त्यांच्या प्रतिक्रीया घ्या.. 1500 रुपये दिले.. ते आता वसूल करणार..  -------------------------------------------------------- संजय राऊत   ऑन एकनाथ शिंदे मेळावा  * काल सोनू निगम चा कार्यक्रमाला काही लोक आले होते सोनू निगम चा ऑर्केस्ट्रा होता बीकेसीला  * सोनू निगमच्या कार्यक्रमात काही लोकांनी भाषण केली आता ऑर्केस्ट्रा मधील भाषण बाळासाहेब ठाकरे यांचा विचार या एकनाथ शिंदे यांच्याकडून शिकण्याची वेळ महाराष्ट्राला आलेली नाही आणि त्यांना असं वाटत असेल की मी हिंदुरुदय सम्राट यांच्या विचार नेणारा एकमेव व्यक्ती आहे मुळात बाळासाहेब यांनी कोणाची लाचारी पत्करायला स्वीकारला नाही  * आज जो काही बूट चाटेपणा चालला आहे हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता  * भ्रष्टाचार महाराष्ट्राची लूट महाराष्ट्राचा अधपतन आणि हे उघड्या डोळ्याने पाहणारे हे लाचार राज्यकर्ते त्याच्यामध्ये हे लोक सहभागी आहेत हा जर बाळासाहेबांचा विचार आहे असे त्यांना वाटत असेल तर हा महाराष्ट्र अत्यंत धोकादायक लोकांच्या हातामध्ये गेला आहे असे मी मानतो  * एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख नाही किंवा शिवसेनाप्रमुखांचे वारसदार नाही  * एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे ई डी सीबीआय च्या भितीने पळून गेलेले जयचंद आहेत ज्याने देशाच्या शत्रूला महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचा ठरवलं आपली कातडी वाचवण्यासाठी हे महाराष्ट्राला माहित आहे  * तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोक विकत घेणं संस्था विकत घेणे मतदारांना विकत घेणे आणि त्यातून निवडणुका जिंकणं याला तुम्ही राजकारण म्हणत असाल तर अशा प्रकारच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरे हे वेशेच राजकारण म्हणायचे मी हा शब्द काळजीपूर्वक वापरतो  * बाळासाहेब यांनी दिलेला मुलाखत आणि भाषणात त्यात पैशाचं राजकारण हे वेशेचं राजकारण आहे आणि ते राजकारण एकनाथ शिंदे करत आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत जय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हव आहे  * बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून एक हमांत शिवसेना अमित शहा यांनी निर्माण केले  * पूर्वी पुरानामध्ये सृष्टी आणि प्रति सृष्टी होती ती प्रति सृष्टी काही टिकली नाही शिर्डी आणि प्रति शिर्डी असते लोकं शिर्डीला जातात पंढरपूर आणि प्रति पंढरपूर असत लोक पंढरपूरला जातात विठोबा या महाराष्ट्रात दोन विठोबा आहेत एक मातोश्रीवर होता आणि अजूनही आहे आणि दुसरा पंढरपूरला आहे बाकी सगळे आता हे कोणी देऊळ बांधली असतील ते तात्पुरती आहेत एकनाथ शिंदे यांच्या प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये त्यांनी त्यांच्या पालकमंत्री पदाचा वास सोडवावा स्वतः ते उपमुख्यमंत्री आहेत काल मुख्यमंत्री होते उद्या तेही राहणार नाहीत  * तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळत आहे आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे त्याचा त्यांनी विचार करावा मी नाव घेतो का  * एका राजाला भविष्यात तीन मुख्यमंत्री मिळू शकतील अशी परिस्थिती आहे  * यांचं वजन होतं कुठे हे कार मध्ये हवा भरतात सायकलच्या पंप असतो ना तशी अमित शहा यांनी पंपातून हवा गेलेले नेते आहेत  * हिंदुरुदय सम्राट यांनी यांना भरपूर दिले तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती आता काय आहे   ऑन स्वबळाची भाषा एकनाथ शिंदे  * कधी त्यांनी पुस्तक वाचलं आहे का  * आमचं बघू आम्ही आमची मनगट तुमच्या वरती मनगट चावायची वेळ येईल हे लक्षात घ्या आम्ही लाचारी करत नाही लाचारी पत्करली नाही तुमच्यासारखी लाचारानात असे शब्द सुचू शकतात  * आणि महाराष्ट्रातल्या शत्रूशी लाचारी करणं म्हणजे अफजलखानाच्या दरबारात मुजरे मारण्यासारखा आहे महाराष्ट्राचे शत्रू आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी त्यांची लाचारी पत्करणे म्हणजे इतिहासकाळात औरंगजेब अफजलखानाच्या दरबारात जाऊन मुजरे झाडन हे काम ते करत आहेत हे त्यांनी करत रहावं  * हा पैसा भ्रष्ट मार्गाने मिळवला सत्ता तुम्हाला प्रतिष्ठा कधीच मिळू देणार नाही तुम्ही तात्पुरते आहात ज्यांनी तुम्हाला आधी पद दिले आहेत ते तुमची पद काढून घेतील आणि तुमच्यातलेच लोक त्या पदावर बसतील अशा हालचाली दिल्लीला सुरू आहेत   ऑन उदय सामंत  * तुम्ही प्रवेश दिला तर आम्ही टीव्हीवर पाहू आणि आमचे रिएक्शन देऊ  * तुमचे आधी सांभाळा आणि तुम्ही स्वतःला सांभाळा मला तोंड उघडायला लावू नका माझ्याकडे सगळी माहिती आहे कोण जात आहे आणि कोण राहत आहे ते  * माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडे देखील नसेल  * आमचे सगळा गाळ गेला आहे जे राहिले आहेत तो राहणारच आहे  * ज्याने आमच्या पक्षाची बेइमानी केली ते कोणाचेच नाही ते जातील तिकडून आता आमचे कोणी जाणार नाही अनेक वादळ पचवून द्या आमच्या पक्षाबरोबर आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार बरोबर आहेत शिंदे यांचा विचार वेगळा असू शकतो शिंदे यांनी नवीन विचारधारा महाराष्ट्रात आणली आहे पैसा फेको तमाशा देखो ये विचार आमची आणि बाळासाहेबांची नाही  * जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला उकडून फेकून देऊ आज नाही उद्या वेळ लागतो काही गोष्टींना भ्रष्टाचाराचे मूळ या महाराष्ट्रात खोलवर गेली आहेत हे उकडून फेकाला थोडा वेळ लागेल उखाडल्याशिवाय राहणार नाही  * कोणी अनुपस्थित नव्हतं आपापल्या विभागात पक्षाचे कार्यक्रम सुरू होते  * हा मेळावा विशेषतः सन्मुखानंद हल्ला होतो तो उघड्या मैदानात केला आणि अशा कार्यक्रमाला खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात हे जर कोणाला माहित नसेल तर त्यांनी शिवसेनेचे नावच घेऊ नये हा मुंबई बेस कार्यक्रम असतो त्याच्यामुळे कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतःपूर्ती ठेवा   ऑन बावनकुळे  * हे जे सद्ग्रस्त आहेत बावनकुळे हे तेच ना ज्याने 600 कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लुटेला हेच ते गृहस्थ  * सहाशे कोटीचा भूखंड ज्यांनी एक रुपयाला घेतला असा बालिशपणा आम्ही करणार नाही महाराष्ट्र लुटण्याचा  * ई डी सीबीआय कुठे आहे या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी याला महसूल मंत्रीपद दिला आहे हा मोठा गुन्हा आहे  * भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात राज्य लुटणाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतात बावनकुळे तुम्ही उत्तर द्या 600 कोटीचा भूखंड एक रुपयात घेतला  * आम्हाला मिळेल का हा कसला बालिशपणा तुम्ही सांगत आहात   ऑन अजित पवार शेतकरी कर्ज माफी विरोध  * मला माहिती नाही  * भाजपच्या जाहीरनाम्यात तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचे त्यांनी वचन दिला आहे काय करणार आहेत हे  * जाहीरनामा तुमचा खोटा आहे सांगा जुमले बाजी आहे * ज्यांनी त्यांना मतदान केलं आहे विकत मतदान घेतला आहे 1500 रुपये 2000,5000 हजार आता हे वसूल करणार ही वसुली गॅंग आहे सरकार मधली  ऑन अमित शाह दौरा हिंदी  *येऊ द्या कोणी थांबवला आहे महाराष्ट्र आहे देशाचा हिस्सा आहे देशाचे गृहमंत्री जर येत असतील तीर्थयात्रा करत असतील तर चांगली गोष्ट आहे आम्ही कुठे बोलू येऊ नका  * जोपर्यंत गृहमंत्री आहेत तोपर्यंत देशाचे मालिक तर मानणार  * मालिका ना हक्क बदलला जाईल तेव्हा बघून घेऊ

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊत
Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊत

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊतChhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सदुपारी १ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
Embed widget