Pune MPSC Student : पुण्यातील कृषी पदवीधर तरुणाई प्रचंड मानसिक गोंधळात
Pune MPSC Student : पुण्यातील कृषी पदवीधर तरुणाई प्रचंड मानसिक गोंधळात
पुण्यात अभ्यास करणाऱ्या राज्यातील कृषी पदवीधर तरुणाई प्रचंड मानसिक गोंधळात आहे.गेल्या ६-७ महिन्यापूर्वी रिक्त असणाऱ्या कृषी राजपत्रित अधिकारी पदाची २५८जागा रिक्त आहेत.४०-५० दिवसापासून ही फाइल प्रशासकीय पातळीवर लाल फीतीच्या कात्रीत सापडली आहे.महाराष्ट्र राज्यातील जवळपास १ लाख कृषी पदवीधर विद्यार्थी यांची प्रशासनाने थट्टा लावली आहे.आमच्या हक्काच्या असणाऱ्या या जागांची फाइल ही शेवटच्या टप्प्यावर आहे.सामान्य प्रशासन विभागाकडे ही फाइल आहे.ही फाइल मार्गी लावावी आणि येणाऱ्या २५ ऑगस्टच्या राज्यसेवा परिक्षेत या जागा सामील करुन न्याय द्यावा या मागणीसाठी आज पुण्यात अभ्यास करणारे विद्यार्थी एकवटले होते.त्याच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी....