एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 27 December 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 27 December 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

तर आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वाहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रद्धांजली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधासाठी लातूरच्या रेणापूर मध्ये आक्रोष मोर्चा. कुटुंबीयांच्या पाठीशी उभ राहा. मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्या संतोष देशमुख यांच्या मुलीचं भावनिक आवाहन. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या माध्यमामधून गुन्हेगारी सुरू. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा गंभीर आरोप, अडीच वर्ष जिल्ह्याच नेतृत्व कोण करतय आणि दहशत कोणाची ते बघा, नाव न घेता धनंजय मुंडेंवरती निशाणा. पवन चक्कीच्या वादातून तुळजापूर मधील जवळपास जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती प्राणघातक हल्ला, कारवरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, हल्ल्यामध्ये सरपंच निकम यांच्यासह आणखी एक जण जखमी. प्रदेश मधील तरुणाचा मृत्यू, पोलिसांच्या छळाला कंटाळून जितेंद्रची आत्महत्या. विराट कोहलीचा पुन्हा संयम सुटला तर उडवणाऱ्या प्रेक्षका सोबत उज्जत घालायला निघाला. सुरक्षा रक्षकान पकडून तंबू मध्ये जाण्याचा दिला सल्ला. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला

40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे

Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget