एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 7PM : 13 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 7PM : 13 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
मुख्यमंत्रिपदासाठी टीका केली नव्हती, मोदींना पाठिंबा देण्याबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण तर कुणी बिनशर्त पाठिंबा देतंय कुणीही लढण्याचं नाटक करुन पाठिंबा देतंय, उद्धव ठाकरेंचा पलटवार
पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
पंतप्रधान मोदींनी देशात सगळ्या गोष्टींची चेष्टा चालवलेय.. पुजारी नाही तरीही समुद्राखाली जाऊन पूजा केली, भंडाऱ्यातील सभेतून राहुल गांधींची टीका
आमचं सरकार आल्यावर देशात जातनिहाय जनगणना करणार, तर गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार, राहुल गांधींची मोठी घोषणा
अखेर भावना गवळींची नाराजी दूर.. तिकीट न मिळाल्याची खंत, मात्र आता राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार, भावना गवळींची ग्वाही
मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यात फरक असतो या शरद पवारांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भावूक, प्रतिक्रिया देण्यास नकार 
विरोधकांकडे दुसरे विषय नसल्यानं शरद पवारांना संपवण्याचा षडयंत्र, सुप्रिया सुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल
धैर्यशील मोहिते पाटलांचा उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश.. तर १६ एप्रिलला माढा लोकसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज
शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे उद्या दुपारी विजयसिंह मोहिते पाटलांच्या निवासस्थानी जाणार, तिघं नेते २००४ नंतर पहिल्यांदाच एकत्र येणार 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report
Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget