एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : कुर्ला स्टेशनवर 'तो' ट्रेनखाली झोपला आणि ट्रेन गेल्यानंतर उठून निघून गेला
मुंबईतल्या कुर्ला स्टेशनवर एका व्यक्तीचं अजब वर्तन कॅमेरात कैद झालंय..काल स्टेशनवर दुपारी गर्दी कमी असताना प्लॅटफॉर्म नंबर 5 वर एक्स्प्रेस येत असताना या व्यक्तीनं थेट रूळावर उडी घेतली. आणि रूळावर झोपला. त्याच वेळी ट्रेन त्याच्या अंगावरुन गेली. उपस्थितांना तो व्यक्ती मेला असं वाटलं. मात्र, ट्रेन निघून गेल्यानंतर तो उठून उभा राहिला. विश्वास गुलाब बनसोडे असं या व्यक्तीचं नाव असून, तो रेल्वेचाच कर्मचारी आहे. दरम्यान, आरपीएफ जवानांनी त्याला कुटुंबियांकडे सोपवलं आहे.
महाराष्ट्र
राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 06 October 2024 ABP Majha
: हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार
Hiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, खोसकरांची शरद पवारांसोबत चर्चा
सकाळी 11 च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 06 October 2024
Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion