एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : मुलुंडमध्ये पथदिव्यांसाठी आंदोलन, काळोखात मेणबत्त्या पेटवून निषेध
मुलुंडच्या विश्वकर्मा नगरमध्ये रस्त्यावरील पथ दिवे सुरु नसल्याने स्थानिक नागरिकांनी मेणबत्त्या पेटवून अनोख आंदोलन केलं. रात्रीच्या काळोखात नागरिकांनी संपुर्ण रस्त्यावर मेणबत्त्या पेटवून हा रस्ता उजळवला. ठाणे महापालिकेच्या वीज पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करुनही दखल न घेतल्याने आंदोलन केल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या परिसरात अनेक वर्षांपासून रस्त्यावरील पथदिव्यांचे खांब आहेत. परंतु पथदिवे गायब आहेत. यासाठी वेळोवेळी नागरिकांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
नाशिक
नांदेड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion