एक्स्प्लोर
Donald trump rally shooting : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवावर कोण उठलयं ? Special Report
Donald trump rally shooting : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवावर कोण उठलयं ? Specail Report
अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या वक्तव्यांनी अनेकदा चर्चेत आले आहेत... मात्र याच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भरसभेत जीवघेणा हल्ला झालाय... ज्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत... आता ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्याला ठार करण्यात आलं असलं तरी, हा हल्ला कुणी घडवून आणला आणि त्यामागे नेमका काय हेतू होता... यावरून बऱ्याच चर्चा रंगल्यायत... पाहूयात...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report

Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report

Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report

Iran-US Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र


























