एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya : 7/12 : उच्च शिक्षित तरुणानं उभारला जगातभारी गोठा, कमी खर्चात जास्त नफा
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा कायमचा दुष्काळी भाग म्हणुन ओळखला जातो...या भागातील तरुणांच्या हातात पदव्या असुनही नोकऱ्या नाहीत, पण नोकरी मिळेना म्हणुन नाराज न होता, प्रयत्न, जिद्द, आणि परिश्रमाच्या बळावर दगडवाडीच्या तुळशीदास शिंदे या तरुणाने दुध धंदा करुन जणु आपले आयुष्यच बदलून टाकले...विशेष म्हणजे दूध धंद्यात यांत्रिकीकरणाचा वापर वाढवण्यासाठी त्यांनी थेट पंजाबमध्ये जाऊन अभ्यास केला, शास्त्रोक्त पद्धतीचा गोठा उभारल्याने त्यांचे श्रम वाचत आहेत.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion