एक्स्प्लोर

IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे

RCB vs CSK : विराट कोहलीने निकोलस पूरन आणि अभिषेक शर्मा यांना मागे टाकलेय. विराट कोहली यानं यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. निकोलस पूरन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Most Sixes In IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत आहे. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त षटकारांची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहली याने आतापर्यंत 37 षटकार ठोकले आहेत. विराट कोहलीने निकोलस पूरन आणि अभिषेक शर्मा यांना मागे टाकलेय. विराट कोहली यानं यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. निकोलस पूरन दुसऱ्या क्रमांकावर आहे. पूरनच्या नावावर 36 षटकार आहेत. 

चेन्नई सुपर किंग्सविरोधात विराट कोहलीने शनिवारी 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने चार षटकार ठोकले. त्यासह यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजात पहिल्या स्थानावर पोहचला. विराट कोहलीने आतापर्यंत 14 सामन्यात 37 षटकार ठोकले आहेत. विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर निकोलस पूरन आणि तिसऱ्या स्थानावर अभषेक शर्मा आहे. 

विराट कोहली पहिल्या क्रमांकावर -

विराट कोहली 37 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर 36 षटकांसह निकोलस पूरन दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायजर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा 12 सामन्यात 35 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. सुनील नारायण,  रियान पराग, रजत पाटीदार, हेनरिक क्लासेन, शिवम दुबे आणि जेक फ्रेजर मॅकगर्क यासारख्या विस्फोटक फलंदाजांचा या यादीत समावेश आहे. 

यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांची संपूर्ण यादी (आरसीबी- चेन्नई या सामन्यानंतर)

POS PLAYER MAT INNS NO RUNS HS AVG BF SR 100 50 4S 6S
1
 
Virat Kohli
RCB
14 14 3 708 113* 64.36 455 155.60 1 5 59 37
2
Nicholas Pooran
LSG
14 14 6 499 75 62.38 280 178.21 0 3 35 36
3
Abhishek Sharma
SRH
13 12 1 401 75* 36.45 195 205.64 0 2 30 35
4
Sunil Narine
KKR
12 12 0 461 109 38.42 252 182.93 1 3 46 32
5
Travis Head
SRH
11 11 1 533 102 53.30 264 201.89 1 4 61 31
6
Riyan Parag
RR
13 12 3 531 84* 59.00 348 152.58 0 4 38 31
7
Rajat Patidar
RCB
14 12 0 361 55 30.08 201 179.60 0 5 19 31
8
Heinrich Klaasen
SRH
13 11 3 339 80* 42.38 182 186.26 0 3 12 31
9
Shivam Dube
CSK
14 14 3 396 66* 36.00 244 162.29 0 3 28 28
10
Jake Fraser - McGurk
DC
9 9 0 330 84 36.67 141 234.04 0 4 32 28
11
Tristan Stubbs
DC
14 13 6 378 71* 54.00 198 190.90 0 3 24 26
12
Rishabh Pant
DC
13 13 2 446 88* 40.55 287 155.40 0 3 36 25
13
Phil Salt
KKR
12 12 1 435 89* 39.55 239 182.00 0 4 50 24
14
Sanju Samson
RR
13 13 4 504 86 56.00 322 156.52 0 5 47 23
15
Rohit Sharma
MI
14 14 1 417 105* 32.08 278 150.00 1 1 45 23
16
Dinesh Karthik
RCB
14 12 4 315 83 39.38 161 195.65 0 2 26 22
17
Shashank Singh
PBKS
14 13 6 352 68* 50.29 211 166.82 0 2 28 21
18
Faf Du Plessis
RCB
14 14 0 421 64 30.07 257 163.81 0 4 45 20
19
K L Rahul
LSG
14 14 0 520 82 37.14 382 136.12 0 4 45 19
20
Tilak Varma
MI
13 13 3 416 65 41.60 278 149.64 0 3 35 19
 
ऑरेंज कॅपवर विराट कोहलीचं वर्चस्व कायम-

आयपीएल 2024 मध्येही विराट कोहलीने डोक्यावर ऑरेंज कॅप घातली आहे. 14 सामन्यांच्या 14 डावात फलंदाजी करताना त्याने 64.36 च्या सरासरीने आणि 155.60 च्या स्ट्राईक रेटने 708 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके केली आहेत. कोहलीने 59 चौकार आणि 37 षटकार मारले आहेत. 

आणखी वाचा :

Virat Kohli IPL 2024 Record: विराट कोहलीने इतिहास रचला; आयपीएलमध्ये मोठा टप्पा गाठला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget