एक्स्प्लोर
आला रे आला गिल आला... पाकिस्तानशी दोन हात करण्यास प्रिन्स तयार, टीम इंडियासोबत केला सराव
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी महामुकाबला होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाने कसून सराव केला. यामध्ये शुभमन गिलही होता.
Shubman Gill
1/9

पाकिस्तानविरोधातील सामन्यापूर्वी शुभमन गिल याने नेट्समध्ये कसून सराव केला.
2/9

डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल पहिल्या दोन सामन्याला मुकला होता. आता तो कमबॅकसाठी तयार झाला आहे.
3/9

शुभमन गिल 99 टक्के खेळण्यास तयार असल्याचे रोहित शर्मा याने सांगितले होते.
4/9

अहमदाबादच्या मैदानात पाकिस्तानविरोधात दोन हात करण्यासाठी गिल मैदानात उतरणार आहे.
5/9

शुभमन गिल याने भारतीय संघासोबत सराव सत्रात सहभाग घेतला होता.
6/9

ईशान किशन, कुलदीप यादव यांच्यासह टीम इंडियातील इतर सदस्यासोबत तो सरावात सहभागी झाला होता.
7/9

शुभमन गिल याच्या कमबॅकमुळे टीम इंडियाच्या फंलदाजीची ताकद आणखी वाढणार आहे.
8/9

मागील वर्षभरापासून शुभमन गिल याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत.
9/9

आयपीएलमध्ये शुभमन गिल गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करतो. या मैदानावर त्याला खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे गिल याच्या कमबॅकमुळे भारतीय संघाची ताकद आणखी वाढली आहे.
Published at : 13 Oct 2023 09:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















