एक्स्प्लोर

Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

Solapur Assembly Election : लोकसभा निवडणुकानंतर येथील जिल्ह्यात अंत्यंत चुरस पाहायला मिळाली.

सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुकलं असून दिवाळीच्या फटाक्यानंतरच प्रचारसभांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी 4 नोव्हेंबरर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असल्याने अंतिम लढती आता निश्चित झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचं केंद्रस्थान आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेला सोलापूर (Solapur) जिल्हा हा साखरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारण, सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची महाराष्ट्राला ओळख आहे. याशिवाय, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख होती. मात्र, भाजपने गत निवडणुकीत जिल्ह्यात वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यीताल 11 विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघातील लढती निश्चित झाल्या असून माढा, बार्शी, सोलापूर दक्षिण, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत. 

लोकसभा निवडणुकानंतर येथील जिल्ह्यात अंत्यंत चुरस पाहायला मिळाली. त्यामध्ये, भाजपच्या दोन्ही विद्यमान खासदारांचा पराभव करत महाविकास आघाडीने जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्येही मोठी रंगत आली आहे. जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील निश्चित झालेल्या लढती.

सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती  

क्रमांक  विधानसभा मतदारसंघ  महायुती उमेदवार   महाविकास आघाडी उमेदवार  वंचित/अपक्ष/इतर        विजयी उमेदवार
1 अक्कलकोट सचिन कल्याण शेट्टी (भाजप) सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)    
2 सोलापूर उत्तर विजयकुमार देशमुख (भाजप) महेश कोठे (राष्ट्रवादी शरद पवार) शोभा बनशेट्टी (अपक्ष, भाजप बंडखोर)  
3 सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख (भाजप)  अमर पाटील (उबाठा) धर्मराज काडादी (अपक्ष, काँग्रेस बंडखोर  
4 सोलापूर मध्य देवेंद्र कोठे (भाजप) चेतन नरोटे (काँग्रेस)  नरसय्या आडम (सीपीएम)  
5 मोहोळ  यशवंत माने ( राष्ट्रवादी अप) राष्ट्रवादी (शरद पवार)  संजय क्षीरसागर (अपक्ष, बंडखोर)  
6 बार्शी राजेंद्र राऊत ( शिवसेना शिंदे) दिलीप सोपल (शिवसेना उबाठा ) आनंद यादव (परिवर्तन महाशक्ती)  
7 माढा  मीनल साठे ( राष्ट्रवादी अजित पवार अभिजीत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार)  रणजितसिंह शिंदे (अपक्ष)  
8 सांगोला शहाजी बापू पाटील (शिवसेना शिंदे) दिपक साळुंखे (शिवसेना उबाठा) बाबासाहेब देशमुख (शेकाप)  
9 माळशिरस राम सातपुते (भाजप)

उत्तम जानकर (राष्ट्रवादी शरद पवार)

10 करमाळा  दिग्विजय बागल (शिवसेना शिंदे) नारायण आबा पाटील ( राष्ट्रवादी शरद पवार) संजय शिंदे (अपक्ष)  
11 पंढरपूर-मंगळवेढा समाधान अवताडे (भाजप) भगीरथ भालके (काँग्रेस) अनिल सावंत (राष्ट्रवादी शरद पवार)  

सोलापुरातील 11 मतदारसंघात चुरस, कोण कोणाविरुद्ध भिडतोय

1) अक्कलकोट
भाजप - सचिन कल्याणशेट्टी 
vs  काँग्रेस - सिद्धाराम म्हेत्रे 

2) सोलापूर उत्तर
भाजप - विजयकुमार देशमुख 
vs  राष्ट्रवादी (शप) - महेश कोठे

3) सोलापूर दक्षिण 
भाजप - सुभाष देशमुख 
vs शिवसेना (उबाठा) - अमर पाटील 
vs अपक्ष - धर्मराज काडादी

4) सोलापूर मध्य
भाजप - देवेंद्र कोठे
Vs - Mim - फारुख शाब्दि 
vs - CPM - नरसय्या आडम
vs चेतन नरोटे (काँग्रेस) 

5) मोहोळ
राष्ट्रवादी(अप) - यशवंत माने 
vs राष्ट्रवादी (शप) -राजू खरे

अपक्ष -  संजय क्षीरसागर

6) बार्शी
शिवसेना (उबाठा) - दिलीप सोपल
vs शिवसेना (शिंदे) - राजेंद्र राऊत

7) माढा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - अभिजीत पाटील
Vs -  मिनल साठे (अजित पवार) राष्ट्रवादी
Vs - रणजीतसिंह शिंदे (अपक्ष)

8) सांगोला
शिवसेना (शिंदे) - शहाजी बापू पाटील 
vs शिवसेना (उबाठा) - दीपक आबा साळुंखे 
vs शेकाप - बाबासाहेब देशमुख

9) माळशिरस 
राष्ट्रवादी (शप) - उत्तम जानकर
vs राम सातपुते (भाजपा)

10) करमाळा 
राष्ट्रवादी (शप) - नारायण आबा पाटील
vs दिग्विजय बागल (शिवसेना) 

11) पंढरपूर-मंगळवेढा
भाजप - समाधान अवताडे
vs काँग्रेस - भगीरथ भालके

सोलापूर जिल्ह्यात 407 अर्ज वैध

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघातील 335 उमेदवारांचे 407 अर्ज वैध ठरवण्यात आलेत. तर 49 उमेदवारांचे 76 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. सोलापुरातल्या 11 विधानसभा मतदार संघात एकूण 384 उमेदवारांनी 483 अर्ज दाखल करण्यात आले होते. या सर्व अर्जाची छाननी पार पडली. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारंचे अर्ज वैध ठरवण्यात आलेत. 

हेही वाचा

एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget