वाहन कर्ज ईएमआय कॅल्क्युलेट
Monthly Car Loan EMI
₹
Principal Amount
₹
Interest Amount
₹
Total Amount Payable
₹
इतर कॅल्क्युलेटर्स
FAQ
कार लोन म्हणजे काय?
कार लोन ऑटो लोन म्हणूनही ओळखलं जातं. कार लोन म्हणजे गाडी खरेदी करण्यासाठी बँक किंवा एनबीएफसी (नॉन बँकिंग फानान्शिअल कंपनी) यांच्याकडून कर्जपुरवठा केला जातो. ही एक सुरक्षित प्रक्रिया आहे, ज्याद्वारे तुम्ही सहज गाडी खरेदी करु शकता.
कार लोन ईएमआय म्हणजे काय?
इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेन्ट (ईएमआय), यामध्ये लोनची मूळ रक्कम आणि कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेची सुलभ हफ्त्यांमध्ये दर महिन्याला परतफेड केली जाते. प्रत्येक ईएमआय पेमेंटमध्ये मूळ कर्जाची रक्कम आणि आकारलेले व्याज दोन्ही समाविष्ट असतात.
कार लोन ईएमआय कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
स्वत:ची कार खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी कार लोन हा एक उत्तम आर्थिक पर्याय आहे. मात्र कार खरेदी करण्यासाठी आवश्यक रक्कम नाही किंवा एकाच वेळी एवढी मोठी रक्कम खर्च करू इच्छित नाही, अशांसाठी कार लोन ईएमआय कॅल्क्युलेटर कर्जाचा हप्ता सांगू शकतो. ज्यामध्ये नियमित अंतराने सोप्या मार्गाने ईएमआय भरणे आवश्यक आहे. ईएमआय कॅल्क्युलेटर आपल्याला कर्जाच्या संदर्भात एकूण मूल्यांकन करण्यास मदत करते.
ईएमआय कॅल्क्युलेशन कशी मदत करते?
ईएमआय कॅल्क्युलेशनच्या मदतीने आपली कार लोनच्या हफ्त्यांमध्ये किती रक्कम जाईल याचा अंदाज येतो. त्यामुळे ईएमआय भरण्यासाठी ठेवलेल्या रकमेचे स्पष्ट मूल्यांकन केले जाते. ईएमआयची रक्कम जाणून घेतल्यास आपल्याला कार खरेदीसाठी किती खर्च करावा लागतो आहे हे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे दर महिन्याला त्यासाठी किती रक्कम बाजूला ठेवणे आवश्यक आहे, हे समजण्यास मदत मिळते.
ईएमआय तपासण्याचे फायदे
- कर्जाची रक्कम व कार्यकाळ समजतो
- कर्जाची रक्कम परवडण्याचं मूल्यांकन करता येते
- कर्जाची परतफेड करण्याचं नियोजन करता येते
- कर्जाची रक्कम आधीच भरण्याचं नियोजन करता येते
कार लोनचे फायदे
- जेव्हा एकाच वेळी पूर्णपणे पैसे देता येत नाहीत तेव्हा अगदी नवीन कार खरेदी करणे शक्य होते
- सेकंड हँड कार खरेदी करता येते
- लोन तातडीने मिळते
- व्याजच्या फिक्स किंवा फ्लोटिंग रेट याबाबत आधीच वाटाघाटी करता येते
- 7 वर्षांपर्यंतचा कालावधी
- सोयीनुसार कर्जाच्या परतफेडीची पद्धत निवडता येते
टॉप न्यूज़
Thane lockdown in Hotspot | ठाणे शहरातील 16 Hotspot क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
Nashik Lockdown Update | पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील शाळा, कॉलेज बंद
Special Report | काँगो देशातला डोंगर म्हणजे सोन्याची खाण; व्हिडीओ व्हायरल
CoronaVirus | ठाण्यात पुन्हा हॉटस्पॉट मध्ये लॉकडाऊन! नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन
उज्जैनच्या शिप्रा नदीत सलग विस्फोट; नदी जवळच्या परिसरात भीतीचं वातावरण
IPL 2021 | विराट कोहलीच्या नेतृत्त्वात RCB विजयी होणार? पाहा सीझनचं संपूर्ण शेड्यूल
JEE Main 2021 Result Released: जेईईचा फेब्रुवारी सेशनचा निकाल जाहीर, असा पहा निकाल
Breaking News LIVE : टेस्टिंगला सहकार्य करा, अन्यथा कठोर पाऊलं उचलावी लागतील; कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांचा इशारा
Maharashtra Corona Update | राज्यात आज 8744 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 9068 जण कोरोनामुक्त
Maratha Reservation | आरक्षण राज्यांच्या अधिकारापलीकडचं... Special Report