Raosaheb Danv On Devendra Fadnavis : फडणवीसांचा फटाका फुटतो तर घरी, पण आवाज येत नाही अनेक वेळेस सांगतो घाबरतो कुणालाऔरंगजेब येऊन आमच्या शिवाजी महाराजांच्या लोकांना घाबरतो का?तू का रजाकार आहे का?कुत्ता निशाणीवर निवडून येईल म्हणतो, लोकांना गृहीत धरले आहे काएक विशिष्ट लोक त्यांचं ऐकतील भोकरदन तालुक्यात त्यांचं कुत्रा एकेत नाहीमी युती धर्म पाळणार, त्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला मला जर पक्षाने सांगितले तर सिल्लोडमध्ये जाईल प्रचारसाठी माझी मुलगी युतीचा भाग आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे, त्यांची स्वतःची फळी आहे...