मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
मध्यप्रदेश कडून महाराष्ट्रात येणाऱ्या इनोवा क्रिस्टा या चार चाकी वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून काल रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे.....महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेच्या तपासणी नाक्यावर सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली असून
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांची रोकड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे....मुद्देमालासह पांढऱ्या रंगाची इनोवा वाहन पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नेमके हे पैसे कोणाचे आहेत कुठे चालले होते? याचा तपास सांगवी पोलीस सध्या करत आहे....























