एक्स्प्लोर

36 वर्षांचा झाला विराट… अनुष्का शर्माच्या पतीची किती आहे प्रॉपर्टी? क्रिकेट व्यतिरिक्त कुठून कमावतो पैसे?

आज 5 नोव्हेंबरला भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा वाढदिवस.

virat kohli 36th birthday

1/5
आज 5 नोव्हेंबरला भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा वाढदिवस. किंग कोहलीचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियापासून न्यूज मार्केटपर्यंत किंग कोहलीची चर्चा होत आहे. दरम्यान, असे काही लोक आहेत ज्यांना विराट कोहलीच्या प्रचंड संपत्तीबद्दल जाणून घ्यायचे आहे आणि तो क्रिकेट व्यतिरिक्त कुठून कमावतो पैसे?

2/5
विराट कोहली जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. नेट वर्थचा विचार केला तर त्यात विराटच्या नावाचाही समावेश आहे. विराटच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, किंग कोहलीची संपत्ती 1050 कोटी रुपये आहे.

3/5
इतकेच नाही तर या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये विराटला सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटरचा टॅगही लागला होता, पण नुकताच भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने त्याच्याकडून तो टॅग हिसकावून घेतला आहे आणि त्याने हा टॅग स्वतःचा बनवला आहे.

4/5
कोहलीच्या कमाईचा मुख्य स्त्रोत क्रिकेट आहे. होय, विराट भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो आणि कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी 6 रुपये आणि टी-20 साठी 3 लाख रुपये घेतो. याशिवाय बीसीसीआयच्या वार्षिक करारातून विराटला 7 कोटी रुपये मिळतात. तसेच, आयपीएल 2025 मध्ये त्याने 21 कोटींहून अधिक रक्कम घेतली आहे.

5/5
क्रिकेट व्यतिरिक्त कोहली अनेकदा त्याच्या सोशल मीडियावर ब्रँड एंडोर्समेंट करताना पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करताना दिसतो. विराट MPL, Pepsi, Philips, Fasttrack, Boost, Audi, MRF, Hero, Puma यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधून भरपूर पैसा कमावला आहे. Chisel Fitness, Nueva, Sport Convo आणि Digit या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला

GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला

Embed widget