एक्स्प्लोर

IND vs NZ : रविचंद्रन अश्विनची वानखेडे स्टेडियमवर धमाकेदार कामगिरी, अनिल कुंबळेचा विक्रम मोडला , मुंबईत काय घडलं?

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरी कसोटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. तिसरी कसोटी तिसऱ्या दिवशी संपण्याची शक्यता आहे,

आर. अश्विन

1/5
टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या. अश्विननं 16 ओव्हर गोलंदाजी करत 63 धावा देत तीन विकेट घेतल्या.

2/5
आर. अश्विननं रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स आणि विल यंग या तिघांना बाद केलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडनं 9 बाद 171 धावा केल्या.

3/5
आर. अश्विननं न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात तीन विकेट घेत एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलं. अश्विननं मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 6 मॅचमध्ये 41 विकेट घेतल्या.

4/5
आर. अश्विननं दुसऱ्या डावात तीन विकेट घेत अनिल कुंबळेला मागं टाकलं.  अनिल कुंबळे यानं वानखेडे स्टेडियमवर  7 मॅचमध्ये 38 विकेट घेतल्या.

5/5
आर.अश्विनला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नव्हती. दुसऱ्या डावात अश्विननं रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्सला बाद केलं. या मालिकेत अश्विननं तीन विकेट घेतल्या आहेत.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा

Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला

VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले

×
Embed widget