एक्स्प्लोर
India Test Captain : रोहित शर्मा पायउतार झाला तर.... कोण असणार कसोटी संघाचा नवा कर्णधार?
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर दारूण पराभवानंतर रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या कामगिरीवर सातत्याने टीका होत आहे.
ROHIT SHARMA
1/5

न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर दारूण पराभवानंतर रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या कामगिरीवर सातत्याने टीका होत आहे. BCCI या मालिकेचाही आढावा घेणार असून काही वरिष्ठ खेळाडूंना शिक्षा होऊ शकते. अशा परिस्थितीत रोहितनंतर कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
2/5

टीम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने रोहितच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव दिले आहे. त्याच्या मते रोहितची जबाबदारी सांभाळण्यासाठी सध्या टीम इंडियाकडे ऋषभ पंतच्या रूपाने सर्वोत्तम पर्याय आहे.
Published at : 04 Nov 2024 04:30 PM (IST)
आणखी पाहा























