एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं
आताची लढाई महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे आज मी साथ मागायला आलो आहे तुम्ही माझ्यासोबत लढायला तयार आहात का? प्रचाराचा नारळ आई अंबाबाईचे दर्शन घेऊन करतो बाळूमामा यांचं दर्शन घेऊन तुमचे दर्शन घेतोय राधानगरीची जनता गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही मी उमेदवारी दिली, मान सन्मान दिला, प्रेम दिले सगळं देऊन शिवसेना सारख्या आईवर वार कसा काय करू शकतो सतेज पाटील सोबत आहेत हे मला आणखी बरं वाटलं इथल्या विजयाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर टाकतो शाहू महाराज आहेत, सतेज आहेत असं वातावरण असलं की मन भरून येतो  --------------------------- आत्ताची लढाई महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्यामध्ये आहे मी लढण्यासाठी मैदानात उतरलो आहे तुम्ही साथ देणार आहात का? प्रचाराचा नारळ कोल्हापूर सभांना सुरुवात करतोय कोल्हापूर अंबाबाईचे दर्शन घेतलं आदमापुरात बाळूमामाचे दर्शन घेतलं आता तुमचं दर्शन घेऊन तुमचा आशीर्वाद घेऊनच पुढे जाणार आहे राधानगरी मतदारसंघ गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही हे सभेवरून या दिसते मधल्या काळात बिद्री सहकारी साखर कारखान्याला जे ग्रहण लागलं त्याला काही प्रमाणात मी देखील जबाबदार आहे मी तुमची माफी मागतो उमेदवारी दिली तुम्ही आमदार केलं मानसन्मान दिला शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का सतेज सोबत आहेत हे आणखी बरं वाटलं इथल्या विजयाची जबाबदारी मी सतेज वर टाकत आहे तुमच्या मनात जो राग आहे तो गेली अडीच वर्षे आपण हृदयात धगधगत ठेवला आहे कधी एकदा वेळ येते आणि या खोके सरकारला आपण भस्मसात करतो असं वाटत होतं आता तो क्षण आला आहे मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे त्यांना 50 खोके दिले मी अख्खी शिवसेना घेऊन त्यांच्याकडे गेलो असतो तर त्यांचा अख्ख गोदाम कमी पडलं असतं पाणी अदानीला दिला जात आहे असं मी ऐकलं मी समजत होतो मुंबईतल्या जमिनीत अदानील्या दिल्या जात आहेत मी सर्व काही अदाणीला देत असाल तर आम्ही शंड  म्हणून बघत बसायचं का तू लाचार झालास म्हणून राधानगरीची जनता लाचार होणार नाही महाराष्ट्र विकण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जो मदत करेल तो महाराष्ट्रद्रोही आहे जो मोदी शहांची पालखी वाहतो तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे जे अडीच वर्षे भोगत आलो ते आज मांडायला आलो आहे जिथं मिळेल तिथे खायला यांनी सुरुवात केले प्रकल्पाच्या नावाखाली कंत्राटदार यांचे खिशे भरायचं काम हे सरकार करत आहे निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण दिसले बदलापूरमधील त्या चिमुकलीच्या आईला तुम्ही 1500 देऊन समजवून सांगणार आहात का 1500 रुपये देऊन कुणाचं घर चालतं हे सांगावं, तिथं महायुतीच्या विरोधात उमेदवार द्यायचं नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी घाईघाईने पुतळा उभारून महाराजांचा अवमान केला आम्ही केवळ पुतळे उभा करणार नाही तर शिवाजी महाराज यांची मंदिरं उभा करू जय भवानी, जय शिवाजी काढण्यासाठी दबाव आणला माझ्यावर करावाई करा ही महाराष्ट्राची जनता तुमच्यावर कारवाई करेल कितीही खोके आणले तरी ही स्वाभिमानी जनता खोक्यात मावणार नाही गद्दारी करणाऱ्यांचे नामोनिशाण राधानगरी मतदार संघात दिसता कामा नये ज्या ठिकाणी आमदार घेऊन गेले त्यात सुरत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभा करणार हा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे दर पाच वर्ष स्थिर ठेवणार अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मी काय चूक केली हे मला सांगा सगळी कामं करून देखील आमचं सरकार पाडलं मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचं वाकडं करू देत नव्हतो म्ह्णून त्यांनी सरकार पाडलं महाराष्ट्र लुटून त्यांना गुजरातला न्यायचं होतं म्हणून त्यांनी सरकार पाडलं महाराष्ट्र अदाणीच्या घशात घालण्यासाठी यांना सरकार पाहिजे तुम्हाला मोदी शाह यांचा महाराष्ट्र तुम्हाला मान्य आहे का? की छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र पाहिजे तीन तीन भाऊ आले आहेत एका बाजूला देवा भाऊ दुसरीकडे दाढी भाऊ, तिसरीकडे जॅकेट भाऊ भाऊ भाऊ आणि मिळून खाऊ असे हे आहेत मुलींप्रमाणे मुलांना देखील उच्च शिक्षण मोफत शिक्षण देणार आहे महिलांची पोलीस भरती करणार, इतकंच नाही तर स्वतंत्र महिलांची पोलीस स्टेशन उभा करणार धारावीत परवडेल अशा दरात घर मिळेल अशी व्यवस्था आम्ही करणार शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव देणार सरकार पडलं नसत तर यावर्षी देखील कर्ज मुक्त केलं असतं माझी विनंती आहे मोदी शाह तुम्ही 15 दिवस महाराष्ट्रात रहा  आणि 15 दिवसांनी तुमचा पराभव बघूनच जावा बटेंगे तो कंटेंगे अशी त्यांची घोषणा आहे पण आम्ही तोडायला ही देणार नाही आणि लुटायला देखील देणार नाही

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...
उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget