एक्स्प्लोर
Rohit Sharma : रोहित शर्मा ते अभिषेक शर्मा, टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक आतापर्यंत कुणी केलं?
Abhishek Sharma : अभिषेक शर्मानं आज भारताच्या डावाची सुरुवात कॅप्टन शुभमन गिलसोबत केली. शुभमन गिल लवकर बाद झाल्यानं जबाबदारी त्याच्यावर आली होती.
Abhishek Sharma Rohit Sharma
1/5

झिम्बॉब्वे विरुद्ध अभिषेक शर्मानं वादळी खेळी करत शतक पूर्ण केलं. अभिषेक शर्मा पहिल्या टी 20 मॅचमध्ये शुन्यावर बाद झाला होता. त्यानं केवळ 46 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. मात्र, रोहित शर्मनानं 2017 ला केवळ 35 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं होतं. रोहितनं त्या डावात 12 चौकार अन् 10 षटकार मारले होते.
2/5

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगानं शतक करणऱ्यांच्या यादीत भारतात सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादवनं 45 बॉलमध्ये 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 45 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.
Published at : 07 Jul 2024 11:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई























