एक्स्प्लोर

Paris Olympic 2024: तीन वेळा अपयश, अखेर कर्णधार हरमनप्रीतची तिरकी चाल अन् भारतानं अर्जेंटिनाचं विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं

Harmanpreet Singh: भारतीय हॉकी टीमनं अखेरच्या दोन मिनिटात आक्रमक खेळ करत अर्जेंटिनाविरुद्धची मॅच बरोबरीत सोडवली. कॅप्टन हरमनप्रीतच्या अप्रतिम गोलनं पराभवाच्या छायेतून भारतीय संघ बाहेर आला.

भारत विरुद्ध अर्जेंटिना

1/5
IND vs ARG Hockey Match :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील मॅच 1-1  अशा बरोबरीत सुटली. मॅचच्या सुरुवातीपासून भारतीय संघ एक गोलनं पिछाडीवर होता. मॅचच्या 58 व्या मिनिटापर्यंत भारत पिछाडीवर होता.

2/5
भारताचा कॅप्टन हरमनप्रीत याच्या आक्रमक खेळामुळं आणि रणनीतीमुळं भारतानं अखेरच्या दोन मिनिटात बरोबरी साधली. पहिल्यांदा चौथ्या क्वार्टरमधील पाच मिनिट राहिली असताना गोलकीपर पी. आर श्रीजेशला बाहेर पाठवण्यात आलं.

3/5
अर्जेंटिनानं दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल केला. अर्जेंटिनाच्या लुकस मार्टिनेजनं गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतानं बरोबरी साधण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र, यश मिळालं नाही.

4/5
भारताला 58 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या चुकांमुळं पेनल्टी कॉर्नर मिळाला. कॅप्टन हरमनप्रीतनं गोल करण्याचे प्रयत्न केले. यानंतर भारताला पुन्हा सलग तीन वेळा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पहिले तीन प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर हरमनप्रीतनं रणनीती बदलली.

5/5
हरमनप्रीतनं गोल कीपरच्या उजव्या बाजूनं गोल करत भारताला मॅचमध्ये बरोबरी करुन दिली. 58 व्या मिनिटापर्यंत पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारताला कॅप्टनच्या गोलनं बरोबरी करता आली. आता मंगळवारी भारत आणि आयरलँड यांच्यात मॅच होईल.

ऑलिम्पिक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक

मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा

Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सWalmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलंWalmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?

Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Embed widget