एक्स्प्लोर
Sumit Antil Wins Gold : सुमित अंतिलचा 'सुवर्ण' वेध, विश्वविक्रमही केला नावे

Feature_Photo_7
1/7

भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. (photo courtesy : @antil_sumit7698/instagram)
2/7

पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये खेळताना सुमितने भाला फेकण्याच्या F-64 स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटरचा थ्रो केला. (photo courtesy : @antil_sumit7698/instagram)
3/7

त्यानंतर त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात त्यात आणखी सुधारणा केली आणि 68.55 मीटर भाला फेकून विश्वविक्रम केला. (photo courtesy : @antil_sumit7698/instagram)
4/7

सुमितने पहिल्याच प्रयत्नात 66.95 मीटर अंतरावरून भाला फेकला, जो देखील एक विक्रम आहे. (photo courtesy : @antil_sumit7698/instagram)
5/7

सुमितने दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटर भाला फेकला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 65.27 मीटर, चौथ्या प्रयत्नात 66.71 मीटर आणि पाचव्या प्रयत्नात सुमितने 68.55 मीटर भाला फेकला. (photo courtesy : @antil_sumit7698/instagram)
6/7

टोकियो पॅराॉलिम्पिकमध्ये भारताचे आतापर्यंतचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. (photo courtesy : @antil_sumit7698/instagram)
7/7

सुमितच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसहअनेक दिग्गजांना त्याचं अभिनंदन केलं आहे. (photo courtesy : @antil_sumit7698/instagram)
Published at : 30 Aug 2021 07:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
व्यापार-उद्योग
धाराशिव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
