एक्स्प्लोर
Photos: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच नेटकऱ्यांना मनू भाकरची भुरळ; ग्लॅमरस लूकची रंगली चर्चा
Paris Olympics 2024 Manu Bhaker: भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे.

Manu Bhaker Olympics 2024
1/11

पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत रविवारी (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं. (Image Credit- Manu Bhaker Instagram)
2/11

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. (Image Credit- Manu Bhaker Instagram)
3/11

भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. (Image Credit- Manu Bhaker Instagram)
4/11

कांस्य पदक जिंकताच सोशल मीडियावर मनू भाकरवर कौतुकांचा वर्षाव सुरु आहे. (Image Credit- Manu Bhaker Instagram)
5/11

याचदरम्यान मनू भाकरच्या ग्लॅमरस लूकची भुरळ देखील नेटकऱ्यांना पडली आहे. (Image Credit- Manu Bhaker Instagram)
6/11

22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. (Image Credit- Manu Bhaker Instagram)
7/11

मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. (Image Credit- Manu Bhaker Instagram)
8/11

जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. (Image Credit- Manu Bhaker Instagram)
9/11

नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. (Image Credit- Manu Bhaker Instagram)
10/11

मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. (Image Credit- Manu Bhaker Instagram)
11/11

2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.(Image Credit- Manu Bhaker Instagram)
Published at : 29 Jul 2024 09:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
