एक्स्प्लोर
In Pics |ऑलिम्पिकवीरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'चाय पे चर्चा', चोप्राला चुरमा आणि सिंधुला आईस्क्रिमची मेजवानी
Feature_Photo_1
1/7

भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंतची यशस्वी कामगिरी केली आहे. ही भारताची आतापर्यंतची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.(pti gallery)
2/7

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या प्रभावी कामगिरीचे कौतुक केले होते.(pti gallery)
Published at : 19 Aug 2021 09:57 PM (IST)
आणखी पाहा























